👇🚨NHM Thane bharti 2023!! राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू!🚨👇

NHM Thane Recruitment 2023

NHM Thane Recruitment 2023!:- राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे अंतर्गत रिक्त जागांच्या भरतीला सुरुवात झाली आहे. या पदाचे नाव प्रशासकीय अधिकारी असे आहे.जे पण इच्छुक उमेदवार या पदासाठी पात्र असतील त्यांनी शेवताच्या तारखेच्या आत अर्ज सादर करायचा आहे.या पदासाठी अर्ज हे online किंवा offline पद्धतीने करू शकता.या पदाची शेवटची तारीख ही 21 जुलै 2023 आहे

 1. पदाचे नाव :- प्रशासकीय अधिकारी.
 2. अर्जाची पद्धत:- online किंवा offline.
 3. पदसंख्या:- 01
 4. शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. मूळ जाहिरात वाचून घ्यावी.
 5. नोकरीचे ठिकाण:- ठाणे
 6. वयोमर्यादा:- 1) खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे.(2) राखीव प्रवर्गासाठी – NA
 7. अर्जशुल्क:- 1) खुल्या प्रवर्गासाठी रू.500/- (2) राखीव प्रवर्गासाठी NA
 8. अर्ज सुरू होण्याची तारीख:- 14 जुलै 2023.
 9. अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 21 जुलै 2023.
 10. अर्ज पाठवण्याचा पत्ता:- उपसंचालक आरोग्य सेवा,मुंबई मंडळ ठाणे,प्रादेशिक मनोरुग्णालय आवार nagar-2 ठाणे(प)4006004.
 11. अधिकृत website:- www.aarogay.maharashtra.gov.in

NHM THANE VACANCY 2023!

पदाचे नावपदसंख्या
प्रशासकिय अधिकारी01
Salary Details For NHM Thane Recruitment 2023!
पदाचे नाववेतश्रेणी
प्रशासकिय अधिकारीरू.20,00/- per month
Educational Qualifications For NHM Thane Recruitment 2023!
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रशासकिय अधिकारीB.com/M.com+3 वर्षाचा या पदाशी निगडित अनुभव.,MC-CIT TALLY ERP 9 Certificate व शासकीय किंवा निमशासकीय सेवेचा अनुभव.
Important Documents For NHM Thane Recruitment 2023!
 1. पूर्ण माहिती भरलेल्या google form ची print.
 2. फौजदारी गुन्ह दाखल नसल्याचे हमीपत्र.
 3. SBI बँकेचा demand draft.
 4. सध्याचा passport size photo.
 5. सर्व वर्षाची गुणपत्रिका
 6. सर्व वर्षांचे प्रमाणपत्र(पदवी/पदविका)
 7. वयाचा पुरावा.
 8. तुम्ही काम केलेल्या अनुभवाचे प्रमाणपत्र.
 9. Tally ERP-9 Certificate
 10. Domisile Certificate
 11. Adhar kard
 12. पॅन कार्ड
 13. उमेदवार जर विवाहित असेल तर त्यांचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा नाव बदल असल्यास राजपत्र
 14. लहान कुटुंबीयांचे प्रमाणपत्र (प्रतिज्ञापत्र)

How To Apply For NHM Thane Recruitment 2023!

 1. सर्व उमेदवारांनी खाली दिलेल्या गूगल लिंक वर जाऊन नमूद केलेल्या तारखेच्या आत फॉर्म भरून घ्यावे.
 2. अर्जमध्ये दिलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
 3. एकदा भरलेली माहिती नंतर अर्ज सादर केल्यानंतर बदलता येणार नाही.त्यामुळे अर्ज नीट ववाचून समजून घ्यावा.
 4. उमेदवाराने आपले नाव तसेच त्याने सोडलेल्या माध्यमिक शाळेचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक.
 5. अर्जसोबत उमेदवाराने शाळा परीक्षा प्रमाणपत्र जोडवित.
 6. उमेदवाराने आपले लिंग कोणते आहे हे भरून घ्यावे.
 7. अर्ज करत असलेल्या उमेदवाराने (विहित असेल तर)विवाह नोंदणी प्रमाणपत्र अवश्य जोडून घ्यावे.
 8. उमेदवाराने आपला फोन नंबर आणि ईमेल अचूक भरून घ्यावा.
 9. मुलाखतीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना त्याची कल्पना ईमेल द्वारे देण्यात येईल.आणि पात्र उमेदवारांची यादी नमूद केलेल्या वेबसाईट वर देण्यात येईल. तसेच दिलेला ईमेल आयडी पदभरती चालू असेपर्यंत ईमेल चालू राहील याची काळजी घ्यावी.जेणे करून उमेदवारांनी तो वारंवार तपासून पहिला पाहिजे .याची पूर्ण जबाबदारी उमेदवाराची राहील.
 10. या भरती साठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची पूर्ण यादी आणि भरतीच्या आवश्यक सूचना या दिलेल्या www.nrhm.maharastra.gov.in आणि www.aarogay.mahatastra.gov in या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल.त्यामुळे वारंवार उमेदवाराने या website ला भेट देणे बंधकारक राहील.
 11. उमेदवार हा महाराष्ट्राचा अधीवसी पाहिजे.आणि सोबत domisail प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
 12. उमेदवाराने आपला कायमचा पत्ता फॉर्म मध्ये टाकून घ्यावा.
 13. उमेदवारांवर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे प्रमाणपत्र आवश्य सोबत ठेवावे.

NHM THANE VACANCY 2023! Selection Process

 1. उमेदवारांची निवड करताना एकाच पद असल्यामुळे त्यांची निवड मेरिट लिस्ट नुसार करण्यात येईल.
 2. गुनांकाची यादी तयार करताना जर समजा दोन्ही उमेदवारांचे जर मार्क सारखे असतील तर ज्या उमेदवारांचे वय जास्त आहे.अशा उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल.
 3. तसेच उमेदवारांचे गुण व वय देखील समान असेल तर ज्या उमेदवाराला या पदाशी निगडित अनुभव असेल तर तर अशा उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल.
 4. उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या ऑनलाईन अर्जानुसार त्यांचे गुणांकन करून पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी दिलेल्या वेबसाईटवर देण्यात येईल.
 5. निवड यादी प्रसिद्ध केल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची मुळ कागदपत्रे पडताळणी साठी पाठवण्यात येतील.जर पडताळणी दरम्यान कागदपत्रांमध्ये काही अनियमितता आढळून आल्यास कागदपत्रे अपात्र ठरविण्यात येतील.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या website ला भेट देऊ शकता.किंवा आमच्या WhatsApp group ला join करु शकता .जेणेकरून लवकरात लवकर सरकारी नोकरीची माहिती मिळवू शकता.अशाच माहितीसाठी आमच्या www.naukariisarkari.com या website ला भेट द्या.ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर तुमच्या मित्रांना देखील शेअर करा.आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यात सहकार्य करा

NHM THANE Recruitment 2023 – Important Links

PDF Documents👉 CLICK HERE 👈
ऑनलाईन अर्ज करा👉 CLICK HERE 👈
अधिकृत वेबसाईट👉 CLICK HERE 👈