👇BMC Bharti 2023!! बृहन्मुंबई महानगरपालिके 266 रिक्त पदांची भरती सुरू 👇🚨

BMC Bharti 2023!!:

BMC Bharti 2023!!:-(brihanmumbai Mahanagarpalika Corporation) बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीला सुरुवात झाली आहे.या mahanagarpalike अंतर्गत kem hospital paral Mumbai द्वारा “वरिष्ठ निवासी” व गृह अधिकारी या पदांच्या भरतीला सुरुवात झाली आहे.यामध्ये 266 रिक्त जागा आहेत. याच जागा भरण्यासाठी त्या पदानुसर पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवून घेण्यात येत आहेत.अर्ज हे offline पद्धतीने करायचे आहेत.online अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.या अर्जाची शेवटची तारीख 25 जुलै 2023ही आहे . तरी सर्व पात्र उमेदवारांनी 25 जुलै 2023 च्या आगोदर अर्ज सादर करायचे आहेत. तारखेनंतर उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.बृहन्मुंबई महानगरपालिका ही खूप मोठी मानली जाते.या नोकरीचे ठिकाण हे मुंबई असणार आहे.

BMC Bharti 2023!!:-(brihanmumbai Mahanagarpalika Corporation) Brihanmumbai Municipal Corporation has started recruitment for various vacancies. Under this mahanagarpalike kem hospital paral Mumbai has started recruitment for “Senior Resident” and Home Officer posts. There are 266 vacancies. . Applications are being invited from eligible candidates to fill the same posts. Applications are to be done in offline mode. Online applications will not be accepted. The last date of this application is also 25th July 2023. However, all the eligible candidates have to submit their applications before 25th July 2023. Candidates applications will not be accepted after the date. Brihanmumbai Municipal Corporation is considered to be very big. Location of this job will be Mumbai.

पदाचे नावगृह अधिकारी आणि वरिष्ठ निवासी
वयोमर्यादा•खुला प्रवर्ग:- 30 वर्ष
• राखीव प्रवर्ग:- 43 वर्ष
नोकरीचे ठिकाणMumbai
पदसंख्या266 जागा
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. मुळ जाहिरात वाचून घ्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता• house officer:- 56 cash counter, तळमजला,जुने hospital bilding,kem hospital,paral-mumbai-400012
• वरिष्ठ निवासी:- विभागीय ग्रंथालय, खोली क्रं,3,दुसरा मजला,शरीर रचना
विभाग,college building, kem hospital paral Mumbai 400012
अर्ज करण्याची शेवटची तारीख• वरिष्ठ निवासी:- 25 जुलै 2023
• हाऊस officer:- 10 July 2023
Official websiteportal.mcgm.gov.in
Educational Qualifications For BMC Recruitment 2023
पदाचे नावएज्युकेशन
वरिष्ठ निवासीMD/DNB/MCH/DN
हाऊस ऑफिसरMBBS/BAMS
Salary Details For BMC Bharti 2023
पदाचे नाववेतश्रेणी
वरिष्ठ निवासीRS. 76,848/-per month
हाऊस ऑफिसरRS. 76,104/-per month
How To Apply For BMC Recruitment 2023
  1. उमेदवारांनी अर्ज हे offline पद्धतीने करायचे आहेत.
  2. उमेदवारांनी केलेले अर्ज हे तारखेच्या आगोदर दिलेल्या पत्त्यावर पाठवायाचे आहेत.
  3. उमेदवारांनी पूर्ण fee भरल्याशिवाय उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  4. दिलेल्या तारखेच्या आणि वेलेनंतरच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.किंवा अर्ज स्वीकारला जाणार नाही.या संबंधीचे कोणतेही पत्र सुद्धा स्वीकारले जाणार नाही.
  5. उमेदवार हा महाराष्ट्राच्या वैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत असायला पाहिजे.
  6. तसेच त्या मान्यता प्राप्त विद्यापीठातून पद्युत्तर,पदविका,जसे सर्व आवश्यक प्रमाणपत्राच्या शैक्षणिक (गुणपत्रिका व प्रमाणपत्र MSCIT उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र,मराठी विषय घेऊन SSC परीक्षा उत्तीर्ण केलेली पाहिजे.इत्यादी प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

अशाच भरती संबंधित रोज माहिती मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp group ला join Kara व sabscrib करा.जेणे करून तुम्हाला रोज चा रोज माहिती मिळेल.ही माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि तुमच्या नातेवाईकांना देखील शेअर करा व त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यात सहकार्य करा. असाच माहितीसाठी naukariisarkari.com या website LA भेट द्या.

WhatsApp Link 👉 CLICK HERE 👈

Important links For BMC Bharti 2023

PDF DOWNLOAD👉CLICK HERE👈
Apply Now👉CLICK HERE👈
👇अन्य महत्वाच्या भरती👇

👉Thane Mahanagarpalika Bharti 203👈

👉NIO Goa recruitment 2023 👈

👉SSC MTS Havaldar Bharti👈