👇MIDC Bharti Mumbai 2023! औद्योगीक महामंडळ(MIDC) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीला सुरुवात….

MIDC Bharti Mumbai 2023!

MIDC Mumbai Bharti 2023!:- महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मुंबई ने MIDC Mumbai Bharti 2023 अंतर्गत विशेष कर्तव्य अधिकारी,मुख्य अभियंता,क्षेत्र व्यवस्थपक या रिक्त पदांसाठी भरतीची सुरुवात केली आहे जे पण उमेदवार पात्र आणि इच्छुक आहेत अशा उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आत अर्ज सादर करायचे आहेत.उमेदवारांनी दिलेल्या ईमेल आयडी वर आपले अर्ज सादर करायचे आहेत. दिलेल्या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 03 ऑगस्ट 2023 ही आहे.या तारखेच्या आत उमेदवारांनी अर्ज सादर करायचे आहेत.तारखेनंतर सादर झालेले आज हे ग्राह्य धरण्यात येणार नाहीत त्यामुळे अर्ज हे दिलेल्या तारखेच्या आताच करायचे आहेत. खाली दिलेल्या लिंकवर जाऊन अर्ज सादर करायचे आहेत.

Maharashtra Industrial Development Corporation Mumbai has started recruitment for the vacancies of Special Duty Officer, Chief Engineer, Area Manager under MIDC Mumbai Bharti 2023. Candidates who are eligible and interested can apply within the given date. Applications are to be submitted. The last date to apply for the given posts is 03rd August 2023. Candidates have to submit the applications within this date. The applications submitted after this date will not be considered so the applications are to be done on the given date. Go to the link given below to submit the application.Maharashtra Industrial Development Corporation Mumbai has started recruitment for the vacancies of Special Duty Officer, Chief Engineer, Area Manager under MIDC Mumbai Bharti 2023. Candidates who are eligible and interested can apply within the given date. Applications are to be submitted. The last date to apply for the given posts is 03rd August 2023. Candidates have to submit the applications within this date. The applications submitted after this date will not be considered so the applications are to be done on the given date. Go to the link given below to submit the application.Maharashtra Industrial Development Corporation Mumbai has started recruitment for the vacancies of Special Duty Officer, Chief Engineer, Area Manager under MIDC Mumbai Bharti 2023. Candidates who are eligible and interested can apply within the given date. Applications are to be submitted. The last date to apply for the given posts is 03rd August 2023. Candidates have to submit the applications within this date. The applications submitted after this date will not be considered so the applications are to be done on the given date. Go to the link given below to submit the application.

पदाचे नाव :- विशेष कर्तव्य अधिकारी,मुख्य अभियंता,क्षेत्र व्यवस्थपक,सहाय्यक अभियंता

नोकरीचे ठिकाण:- मुंबई

शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. मूळ जाहिरात वाचून घ्यावी.

पदसंख्या:- 06

अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन ईमेल द्वारे

ईमेल आयडी:- gmhrd@midcindia.org

अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख:- 03 ऑगस्ट 2023

अधिकृत वेबसाईट:- www.midcindia.org

MIDC Bharti Mumbai 2023!

पदाचे नावपदसंख्या
विशेष कर्तव्य अधिकारी03 पदे
मुख्य अभियंता01 पद
क्षेत्र व्यवस्थापक01 पद
सहाय्यक अभियंता01 पद
MIDC Bharti Mumbai 2023! Educational Qualifications
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
विशेष कर्तव्य अधिकारीआरोग्य सहाय्यक या पदावरचा 2 वर्षाचा अनुभव.
• कार्यकारी सहाय्यक या पदाचा पण 2 वर्षाचा अनुभव
• उपनिबंधक सहकारी संस्था या पण पदावरील कामाचा 2 वर्षाचा अनुभव
मुख्य अभियंतामुख्य अभयंता या पदावरचा 2 वर्षाचा अनुभव
क्षेत्र व्यवस्थापकक्षेत्र व्यवस्थापक या पदाच्या कामाचा 3 वर्षाचा अनुभव
सहाय्यक अभियंतासहाय्यक अभियंता या पदावरील कामाचा 2 वर्षाचा अनुभव
MIDC Bharti Mumbai 2023! Important Document
 1. शासकीय संस्थेचा सेवानिवृत्ती चा आदेश
 2. आधार कार्ड आणि पॅन कार्ड ची झेरॉक्स
 3. पासपोर्ट साइज फोटो. अर्जावर स्वाक्षरी करून चीटकवावा.
 4. शैक्षणिक व इतर परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आणि प्रती.
 5. सेवानिवृत्ती चा दाखला किंवा वेतनपावती.

MIDC Bharti Mumbai 2023!How To Apply?

 1. वरील पदांच्या अर्जकरिता अर्ज हे पूर्णपणे ऑनलाईन ईमेल द्वारे करायचे आहेत.
 2. उमेदवारांनी अर्ज हे दिलेल्या तारखेच्या आत सादर करायचे आहेत.
 3. पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचे आहेत.
 4. अर्जसोबत महत्त्वाचे कागदपत्र पाठवणे आवश्यक आहे.
 5. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
 6. 03 ऑगस्ट 2023 यातरखेच्या आत सर्व पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करायचे आहेत.
 7. अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी.

MIDC Bharti Mumbai 2023!Selection Process

 1. अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या वेळेनुसार मुलाखतीस उपस्थित राहावे.
 2. मुलाखतीचे ठिकाण: “बर्वे सभागृह” महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उद्योग सारथी, महाकाली गुंफा मार्ग,अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३.
 3. मुलाखतीला येताना मुळ कागदपत्रे सोबत आणावीत.
 4. उमेदवाराने मुलाखतीस उपस्थित न राहिल्यास नंतर त्याचा विचार केला जाणार नाही.

MIDC Bharti Mumbai 2023! Important links

PDF जाहिरात👉 CLICK HERE👈(येथे क्लिक करा.)
Official website👉 CLICK HERE👈(येथे क्लिक करा.)
Join WhatsApp group👉 CLICK HERE👈(येथे क्लिक करा.)
अन्य महत्वाच्या भरती 👇