👇NHM Osmanabad Bharti 2023!!🚨 NHM Osmanabad अंतर्गत सर्व पदवीधारकांना नोकरीची सुवर्णसंधी!

NHM Osmanabad Bharti 2023!!🚨

NHM Osmanabad Bharti 2023!!:- NHM Osmanabad (राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद उस्मानाबाद) येथे MBBS वैद्यकीय अधिकारी आणि विशेषज्ञ या रिक्त पदांच्या भरतीला सुरुवात झाली आहे. सर्व पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी वेळेवर उपस्थित राहावे. मुलाखतीची शेवटची तारीख 19 जुलै 2023 ही आहे. तरी सर्व उमेदारांनी अर्ज हे offline करायचे आहेत .online अर्ज सादर करता येणार नाही.जो त्यांनी दिलेला पत्ता आहे त्याच पत्यावर अर्ज पाठवायचे आहेत. तरी आपण सर्व माहिती खाली पाहून घेणार आहोत. Read more.

NHM Osmanabad Bharti 2023!!:- NHM Osmanabad (Rashtriya Arogya Abhiyan Zilla Parishad Osmanabad) Recruitment for MBBS Medical Officer and Specialist Vacancies has started. All the eligible and interested candidates should attend the interview on time. Last date of interview is 19 July 2023. However, all the candidates have to apply offline. Online application cannot be submitted. Applications have to be sent to the address given by them. However, we will take all the information below. Read more.NHM Osmanabad Bharti 2023!!:- NHM Osmanabad (Rashtriya Arogya Abhiyan Zilla Parishad Osmanabad) Recruitment for MBBS Medical Officer and Specialist Vacancies has started. All the eligible and interested candidates should attend the interview on time. Last date of interview is 19 July 2023. However, all the candidates have to apply offline. Online application cannot be submitted. Applications have to be sent to the address given by them. However, we will take all the information below. Read more.NHM Osmanabad Bharti 2023!!:- NHM Osmanabad (Rashtriya Arogya Abhiyan Zilla Parishad Osmanabad) Recruitment for MBBS Medical Officer and Specialist Vacancies has started. All the eligible and interested candidates should attend the interview on time. Last date of interview is 19 July 2023. However, all the candidates have to apply offline. Online application cannot be submitted. Applications have to be sent to the address given by them. However, we will take all the information below. Read more.

 1. पदाचे नाव:- वैद्यकीय अधिकारी MBBS विशेषज्ञ
 2. निवड प्रक्रिया:- लेखी परीक्षा/ मुलाखत
 3. पदसंख्या:- 43 जागा
 4. शैक्षणीक पात्रता:- शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.मुळ जाहिरात वाचून घ्यावी.
 5. नोकरीचे ठिकाण:- उस्मानाबाद
 6. परीक्षा शुल्क:-1) खुल्या प्रवर्गासाठी:- NA (2) राखीव प्रवर्गासाठी NA
 7. वयोमर्यादा :- खुल्या प्रवर्गासाठी:- 38 वर्षे.(2) राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षे
 8. मुलाखतीची तारीख:-19 जुलै 2023
 9. मुलाखतीचा पत्ता:- राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रम नं – 218 दुसरा मजला,जिल्हा परिषद उस्मानाबाद
 10. official website:- www. osmanabad.gov.in

Educational Qualifications For NHM Osmanabad Recruitment 2023

पदाचे नावशिक्षणाचा प्रकार
वैद्यकिय अधिकारीMBBS
भूलतज्ज्ञMD Anesthesia DA/DNB
वैद्यMD Medical/ DNB
सर्जनMs general sarkari//DNB
सुपर स्पेशालिटी cardiologyDN Cardiology
प्रसुतीतज्ञMD/MS/GYN/DGO/DNB
बालरोगतज्ञMDpead/DCH/DNB
वैद्यकिया अधिकारी(पूर्ण वेळ)MBBS
वैद्यकिय अधिकारी(अर्ध वेळ)MBBS
National Health Mission Osmanabad Vacancy2023
पदाचे नावपदसंख्या
वैद्यकिय अधिकारी22
भूलतज्ज्ञ08
वैद्य05
सर्जन01
सुपर स्पेशालिटी कर्डियोलॉजी01
प्रसुतितज्ञ01
बालरोगतज्ञ03
वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ)01
वैद्यकिय अधिकारी (अर्ध वेळ)01
NHM Osmanabad Recruitment 2023-Salary Details
पदाचे नाववेतनश्रेणी
वैद्यकिय अधिकारीरू.60,000/-
भूलतज्ज्ञरु.75,000/-
वैद्यरू.75,000/-
सर्जनरु.75,000/-
सुपर स्पेशालिटी कर्डियोलॉजीरु.1,25,000/-
प्रसुतितज्ञरु.75,000/-
बालरोगतज्ञरु.75,000/-
वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ)रु.60,000/-
वैद्यकिय अधिकारी (अर्ध वेळ)रु.30,000/-
NHM Osmanabad Bharti 2023 Important Document
 1. MSCIT उत्तीर्ण प्रमाणपत्र
 2. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र.
 3. शासकीय क्षेत्रांमध्ये अनुभव असल्याचे प्रमाणपत्र.
 4. लहान कुटुंब असेल तर त्याचे प्रमाणपत्र. आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक.
 5. तुमच्या सर्व शैक्षणिक गुणपत्रिका व सर्व प्रमाणपत्रे.
 6. तुमच्या जातीचे प्रमाणपत्र आणि त्यासोबत जात वैद्यता प्रमाणपत्र(cast validity) आवश्यक.
 7. आरक्षणाचे प्रमाणपत्र.(EWS -10%)

How To Apply For NHM Vacancy Osmanabad 2023

 1. पोस्टाद्वारे उमेदवारांनी सादर केलेले अर्ज हे फक्त त्याच तारखेपर्यंत घेतले जाणार आहेत जी तारीख जाहिरातीत दिलेली आहे. तारखेनंतर जे अर्ज पोस्टाने आलेले आहेत ते घेतले जाणार नाहीत किंवा मान्य केले जाणार नाहीत.
 2. दिलेलंया तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
 3. या सर्व पदांकरीता अर्जाची पद्धत ही offline आहे.
 4. उमेदवारांनी offline अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.आणि मगच अर्ज करावा.
 5. उमेदवारांनी हे अर्ज जाहिरातीत दिलेल्या तारखेच्या आणि वेळेच्या आत सादर करायचे आहेत.
 6. अर्जची शेवटची तारीख ही 19 जुलै 2023 आहे.
 7. अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली जहिरात वाचावी.

Selection Process For NHM Vacancy Osmanabad 2023

 1. या पदांच्या भरती करिता निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा आणि शेवट मुलाखतीद्वारे होणार आहे.
 2. मुलाखती आणि लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना आपल्या स्वखर्चाने उपस्थित राहावे.
 3. उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा दैनिक भत्ता दिला जाणार नाही.

भरतीशी संबंधित सर्व माहिती मिळवण्यासाठी आणि वेगवेगळ्या सरकारी माहितीसाठी आमच्या WhatsApp group ला join करा.ही माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि तुमच्या नातेवाईकांना पण शेअर करा.आणि अशाच माहितीसाठी आमच्या website la भेट द्या.

👉www. naukariisarkari.com👈

Important links For NHM Recruitment osmanabad 2023

PDF DOCUMENTS👉CLICK HERE 👈
Apply Online👉CLICK HERE 👈
official website👉CLICK HERE 👈
Join WhatsApp👉CLICK HERE 👈
👇अन्य महत्वाच्या भरती 👇

👉BMC Bharti 2023👈

👉Nagpur Mahanagarpalika Recruitment 2023👈

👉Staff Selection Commission 2023👈

👉South Central Railway Bharti 2023👈