👇Pune Mahanagarpalika Bharti 2023! पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध शिक्षक पदांच्या भरतीला सुरुवात..

Pune Mahanagarpalika Bharti 2023!

Pune Mahanagarpalika Bharti 2023!:- PMC पुणे महानगरपालिका येथे रिक्त पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. आताच या भरतीच्या रिक्त पदांना सुरुवात झाली आहे.या भरतीच्या पदांची नावे अनुक्रमे इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक,उर्दू मध्यम प्राथमिक शिक्षक,विशेष शिक्षक अशा विविध शिक्षक पदांच्या भरतीची जाहिरात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आत अर्ज सादर करायचे आहेत.या पदांच्या भरतीची शेवटची तारीख ही 02 ऑगस्ट 2023 आहे.या तारखेच्या आत सर्व पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करायचे आहेत. पुणे महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट ही www.pmc.gov.in hi आहे. या PMC Bharti 2023 साठी अर्जप्रक्रिया ही ऑफलाईन मोड द्वारे आहे..तसेच त्यांची अधिकृत PDF जाहिरात ही खाली दिलेली आहे ती जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. उमेदवारांनी अर्ज सबमिट करण्यापूर्वी दिलेली तपशील याची काळजी पूर्वक पाहणी करावी. इतर सर्व सविस्तर माहिती आपण खाली पाहणार आहोत.

Applications are invited from the candidates to fill the vacant posts at PMC Pune Municipal Corporation. Now these recruitment vacancies have started. The names of these recruitment posts are respectively English medium primary teacher, Urdu medium primary teacher, special teacher. Interested and eligible candidates have to submit their applications within the given date. The last date of recruitment for these posts is 02 August 2023. All the eligible candidates have to submit their applications within this date. The official website of Pune Municipal Corporation is www.pmc.gov.in hi. The application process for this PMC Bharti 2023 is through offline mode..Also their official PDF advertisement is given below read the advertisement carefully. Candidates should check the given details carefully before submitting the application. We will see all other detailed information below

पदाचे नाव:- इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक, उर्दू मध्यम प्राथमिक शिक्षक, विशेष शिक्षक

पदांची संख्या:- 153 पदे

नोकरीचे ठिकाण :- पुणे

अर्जची पद्धत:- ऑफलाईन ( दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवणे)

शिक्षण पात्रता:- शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.मुळ जाहिरात वाचून घ्यावी.

अर्ज पाठवण्याचा पत्ता:- • विशेष शिक्षक – विशेष मुलांची शाळा, मनपा शाळा क्र १४ मुलांची, काँग्रेस भवनमार्ग, शिवाजीनगर, पुणे ५ (•) उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक, इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक – शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका कार्यालय कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे ०५

अर्जाची शेवटची तारीख:- 02 ऑगस्ट 2023

अधिकृत वेबसाईट :- www.pmc.gov.in

Pune Mahanagarpalika Bharti 2023!

पदाचे नावपदसंख्या
इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक97 पदे
उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक54 पदे
विशेष शिक्षक02 पदे
Pune Mahanagarpalika Bharti 2023! Educational Qualification
पदाचे नावशिक्षण पात्रता
इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक१) इयत्ता १ली ते १२ वी इंग्रजी माध्यमातून शिक्षण व डी.एड./बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण
२) इयत्ता १ली ते १० वी पर्यंत इंग्रजी, १२वी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण व डी.एड. बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण
३) इयत्ता १ली ते १० वी मराठी अथवा इतर माध्यमातून व १२वी इंग्रजी माध्यमातून शिक्षण व डी.एड./ बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण
४) इयत्ता १ली ते १२ वी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण व डी.एड. /बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण अ) शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण उमेदवार यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. च) शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण उमेदवार उपलब्ध न झाल्यास गुणानुक्रमे अन्य उमेदवारांना संधी देण्यात येईल.
उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षकमाध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शालेय प्रमाणपत्र धारक किंवा शिक्षण शास्त्र पदविका उर्दू माध्यम शिक्षण पात्रता परीक्षा टी ई टी परीक्षा उत्तीर्ण .अ) शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण उमेदवार यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. ब) शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण उमेदवार उपलब्ध न झाल्यास गुणानुक्रमे अन्य उमेदवारांना संधी देण्यात येईल.
विशेष शिक्षकमाध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळेमधील प्रमाण पत्राधारक व बौद्धिक अक्षम प्रवर्गातील प्रशिक्षित पदविका, डी.एस.ई. (आय डी) व आर सी आय नोंदणी प्रमाणपत्र धारक.
Pune Mahanagarpalika Bharti 2023!
पदाचे नाववेतनश्रेणी
विशेष शिक्षकरू 20,000/- per month
उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षकरू 20,000/- per month
इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षकरू 20,000/- per month
Pune Mahanagarpalika Bharti 2023! How to apply
  1. दिलेल्या पदांसाठी उमेदवारांनी अर्ज हे दिलेल्या पत्यावर पाठवावा.
  2. अर्जा सोबत लागणारी सर्व कागदपत्रे जोडणे आवश्यक.
  3. तारखेनंतर सादर झालेल्या अर्जाची नोंद करण्यात येणार नाही.याची पूर्ण जबाबदारी उमेदवारांची राहील.
  4. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 02 ऑगस्ट 2023 ही आहे.

भारतीशी संबंधित अधिक माहितीसाठी कृपया www.naukariisarkari.com या वेबसाईटवर मिळेल.

Pune Mahanagarpalika Bharti 2023 important links

PDF- l( येथे क्लिक करा )
PDF- ll( येथे क्लिक करा )
PDF- ll( येथे क्लिक करा )
Apply Online( येथे क्लिक करा )
अन्य महत्त्वाच्या भरती 👇