👉🚨Nagapur Mahanagarpalika Recruitment 2023!! नागपूर महानगरपालिकेत विविध रिक्त पदांच्या भरतीची जाहिरात आली.!🚨

Nagapur Mahanagarpalika Recruitment 2023!!

Nagapur Mahanagarpalika Recruitment 2023!!:-नागपूर महानगरपालिकेत विविध रिक्त पदांच्या भरतीला सुरुवात झाली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांकरिता आणि कनिष्ठ महाविद्यालयांकरिता माध्यम निहाय व विषयनिहाय कंत्राटी पद्धतीने शिक्षक पदांच्या 83 रिक्त जागा भरण्यासाठी सत्र 2023-24 मध्ये 19 महिन्यासाठी करायचे आहे. ही भरती थेट मुलाखतीद्वारे होणार आहे. तरी सर्व उमेदवारांनी आपले अर्ज कागदपत्रांसह दिलेल्या वेळापत्रकानुसार तेथे उपस्थित इच्छुक असलेल्या उमेदवारांनी 10 ते 21 जुलै 2023 रोजी तेथे थेट मुलाखतीसअठी उपस्थित राहावे.नागपूर महानगरपालिकेचा नागपूर शहरातील अतिक्रमण काडण्यासाठी स्वतंत्र विभाग आहे.त्या शहरातील अतिक्रमण कळण्यासाठी महानगरपालिकेचा विभाग हा मागे पडत आहे.या विभागामध्ये निम्म्याहून अधिक पदे आणखी रिक्त आहेत.नागपूर शहरामध्ये अतिक्रमण खूप झपाट्याने वाढत आहे.तेथील कर्मचाऱ्यांना अतिक्रमणेची मोहीम नीट चालवता येत नसल्याचे अतिक्रमण विभागाने मान्य केले आहे. अतिक्रमण विभागाकडून अतिक्रमण करणाऱ्या लोकांवर कारवाई केली जाते नागपूर महानगपालिकेने 3 पथके तयार केली आहेत. त्यांच्या एका पथकामध्ये 8-9 जवान असतात नागपूर शहरातील विविध zone मध्ये जाऊन कारवाई केली जाते. याच संबंधित सविस्तर माहिती आपण खाली पाहणार आहोत.

पदाचे नावशिक्षक
निवड प्रक्रीयामुलाखतिद्वारे
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.मुळ जाहिरात वाचून घ्यावी.
नोकरीचे ठिकाणनागपूर
पदसंख्या83 जागा
वयोमर्यादा65 वर्ष
मुलाखतीची तारीख17 ते 21 जुलै 2023
मुलाखतीचा पत्ताशिक्षक विभाग,नागपूर महानगरपालिका, सिव्हिल लाईन,नागपूर
Official websitewww.nmcnagpur.gov.in
Nagpur Mahanagarpalika vacancy 2023 details
पदाचे नावपदसंख्या
शिक्षक83
Educational Qualifications For Nagpur Mahanagarpalika Recruitment 2023
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शिक्षकB.sc,BA,MA,B.ED
Salary Details For Nagpur Mahanagarpalika Recruitment 2023
पदाचे नाववेतनश्रेणी
शिक्षकRs 25,000/-per month
Selection Process For Nagpur Mahanagarpalika Bharti 2023
  1. पात्र आणि इच्छुक उमेवारांनी महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
  2. मुलाखतीसाठी उमेदवारांनी सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
  3. या भरतीसाठी निवडप्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे.
  4. या मुलाखतीचे स्थळ हे शिक्षण विभाग,नागपूर महानगरपालिका,civil line nagpur.
  5. या भरतीसाठी नोंदणी व मुलाखतीची वेळ सकाळी 9.30 ते 12.00 वाजता आहे.
  6. पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी वेळेवर उपस्थित राहावे.
  7. मुलाखतीसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता राहणार नाही.
  8. अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी.

👇सर्व भरतीचे वेळेवर update मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp group ला जॉईन करा.👇

👉Click here👈

👇अन्य महत्वाच्या भरती 🚨

👉Central Bank of India Bharti 2023 👈

👉SSC Havaldar Bharti 2023 👈

👉District Hospital Beed Bharti 2023 👈

👉 South Central Railway Jobs 2023👈

👉Sahakar Ayukt Bharti 2023👈

Important links For Nagpur Mahanagarpalika Bharti

Official website👉CLICK HERE👈
PDF Documents👉CLICK HERE👈