🚨👇 Central Bank Of Inadi Bharti 2023!! सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी!!1000 रिक्त पदांकरता नवीन भरती सुरू!🚨👇

Central Bank Of Inadi 2023👇

Central Bank Of Inadi Bharti 2023:: सार्वजनिक क्षेत्रामधील सेंट्रल बँक ऑफ इंडिया हिने 105 वर्षे पूर्ण केली आहेत. आणि बँकेचा 105 वा स्थापण दिवसही नुकताच साजरा करण्यात आला. आपल्या ग्राहकांना नवीन सेवा देण्यासाठी बँक कटिबध्द आहे असे बँकेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक राजीव ऋषी यांनी आपल्या भाषणात सांगितले. बँकेच्या स्थापन दिनाचे औचित्य साधून बँकेने प्लॅटिनम रूपे डेबिट कार्ड सादर केले आहे. याच बँकेच्या अंतर्गत “व्यवस्थापन स्केल” (मुख्य प्रवाहात) पदांच्या 1000 रिक्त जागा कडल्या आहेत. अर्ज भरण्यासाठी पदांनुसार पात्र आसणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच आर्जपद्धती ही ऑनलाईन असणार आहे. आणि अर्जाची शेवटची तारीख ही 15 जुलै 2023 आहे. अधिक माहिती साठी तुम्ही मूळ जाहिरात वाचून घ्यावी.

 1. पदाचे नाव.- व्यवस्थापन स्केल l l (मुख्य प्रवाहात)
 2. वयोमर्यादा – 32 वर्षे
 3. शैक्षणिक पात्रता – ग्रॅज्युएशन
 4. अर्जाची पद्धत – ऑनलाईन
 5. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख – 15 जुलै 2023
 6. ऑफिसियल वेबसाईट – www.centralbankofindia.com

Salert Details For Central Bank Of Inadi Recruitment 2023:

read more

 1. पदाचे नाव – व्यवस्थापन स्केल (मुख्य प्रवाहात)
 2. वेतनश्रेणी – 48170(1) 49910-1990(10)-69810

How To Apply For Central Bank Of Inadi Recruitment 2023

 1. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2023 आहे.
 2. वरील पदांसाठी अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचा आहे.
 3. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी बँकेच्या वेबसाईट ला भेट द्यावी.
 4. उमेदवारांनी दिलेल्या संबंधित लिंक द्वारे अर्ज करून घ्यावा.

आता बँकेची निवड प्रक्रिया कशी असणार आहे ते जाणून घेऊया. SELECTION PROCESS..

निवड प्रक्रियेमध्ये काही टप्पे समाविष्ट असतील.

 1. ऑनलाईन लेखी परीक्षा
 2. वैयक्तिक उमेदवाराची मुलाखत
 3. 100 गुनांसाठी मुलाखत घेतली जाणार आहे. मुलाखतीच्या फेरफारीसाठी उत्तीर्ण गुण सामान्य/उमेदवरांसाठी 50% आणि मागासवर्गीय SC/ST/OBC साठी 45% गुण असतील.