🚨👇Mumbai metro rail Recruitment!! मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू.!

Mumbai metro rail Recruitment- apply online

Mumbai metro rail Recruitment- apply online:- मुंबई मेट्रो रेल् कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 22 रिक्त पदांच्या भरतीला सुरुवात झाली आहे. जे पण उमेदवार पात्र आणि इच्छुक असतील त्यांनी दिलेला तारखेच्या आत अर्ज सादर करायचा आहे. या पदांची नावे अनुक्रमे प्रकल्प सहाय्यक,कनिष्ठ अभियंता,महा व्यवस्थापक,सहाय्यक महाव्यवस्थापक, वरिष्ठ उपमहव्यवस्थपक, उपमहव्यावस्थपक, पर्यावरण शास्त्रज्ञ,पर्यवेक्षक, इत्यादी पदांच्या 22 जागा शिल्लक असल्याची माहिती मिळाली आहे. या पदांसाठी पदांनुसर पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागून घेण्यात येत आहेत. उमेदवारांनी अर्ज हे पूर्णपणे online पद्धतीने करायचे आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1 ऑगस्ट 2023 ही आहे.तरी सर्व उमेदवारांनी सादर दिलेल्या तारखेच्या आत अर्ज सादर करायचा आहे. पुढील संपूर्ण माहिती आपण खाली पाहणार आहोत.

 1. पदाचे नाव:- प्रकल्प सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, महा व्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, वरिष्ठ उपमहाव्यावस्थपक,उपमहाव्यवस्थपक.
 2. पदसंख्या :- 22 जागा
 3. नोकरीचे ठिकाण:- मुंबई
 4. वयोमर्यादा:- प्रकल्प सहाय्यक :- 40 वर्षे
  • कनिष्ठ अभियंता:- 35 वर्षे
  • पर्यवेक्षक:- 35 वर्षे
  • महव्यावस्थपक:- 35 वर्षे
  • सहाय्यक महाव्यवस्थापक:- 40 वर्षे
  • वरिष्ठ उपमहव्यवस्थापक:- 50 वर्षे
  • उपमहव्यवस्थापक:- 40 वर्षे
  • पर्यावरण शास्त्रज्ञ:- 35 वर्षे
  • उप अभयंता:-35 वर्षे
 5. शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. मूळ जाहिरात वाचून घ्यावी.
 6. अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
 7. अर्ज पाठवण्याचा पत्ता:- उपमहाव्यवस्थापक (एचआर), मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, एमएमआरसीएल-लाइन 3 ट्रान्झिट ऑफिस, E ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई- 400051
 8. अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 1 ऑगस्ट 2023
 9. अर्ज सुरू होण्याची तारीख:- 21 जून 2023

Mumbai metro rail Recruitment- apply online

पदाचे नाव पदसंख्या
प्रकल्प सहाय्यक02
कनिष्ठ अभियंता04
पर्यवेक्षक02
महव्यावस्थपक01
सहाय्यक महाव्यवस्थापक07
वरिष्ठ उपमहव्यवस्थापक02
उपमहव्यवस्थापक02
पर्यावरण शास्त्रज्ञ01
उप अभयंता01
Mumbai metro rail Recruitment- apply online
पदाचे नाव वेतनश्रेणी
प्रकल्प सहाय्यकरु,34,020/- ते रू 64,310 /-
कनिष्ठ अभियंतारु,34,020/- ते रू 64,310 /-
पर्यवेक्षकरु,40,000/- ते रू 77,540/-
महव्यावस्थपकरु.1,20,000/- ते रु 2,80,000/-
सहाय्यक महाव्यवस्थापकरू.70,000/- ते रू 2,00,000/-
वरिष्ठ उपमहव्यवस्थापकरू.90,000/- ते रू 2,40,000/-
उपमहव्यवस्थापकरू.80,000/- ते रू 2,20,000/-
पर्यावरण शास्त्रज्ञरू.50,000/- ते रू 1,60,000/-
उप अभयंतारू.50,000/- ते रू 1,60,000/-
Mumbai metro rail recruitment- apply online
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रकल्प सहाय्यकB.Sc./B.Com/B.Tech Graduate or Diploma holder in Civil / Electrical / Telecommunication engineering discipline from a recognized University / Institute.
कनिष्ठ अभियंताFull time Degree/ Diploma in Civil Engineering from recognized institute / university / college
पर्यवेक्षकFull time Bachelor’s Degree or Diploma in Civil / Mechanical / Electronics / Electrical Engineering from recognized and reputed university
महव्यावस्थपकFull time Bachelor’s degree in Electrical/ Mechanical / Electronics / Electronic & Telecommunication
Engineering from Govt. recognized and reputed university.
सहाय्यक महाव्यवस्थापकFull time Bachelor’s degree in Electrical/ Mechanical / Electronics / Electronic & Telecommunication
Engineering from Govt. recognized and reputed university.
वरिष्ठ उपमहव्यवस्थापकFull time Bachelor’s degree in Electrical/ Mechanical / Electronics / Electronic & Telecommunication
Engineering from Govt. recognized and reputed university.Full time Bachelor’s degree in Electrical/ Mechanical / Electronics / Electronic & Telecommunication
Engineering from Govt. recognized and reputed university.
उपमहव्यवस्थापकFull time Bachelor’s degree in Electrical/ Mechanical / Electronics / Electronic & Telecommunication
Engineering from Govt. recognized and reputed university.
पर्यावरण शास्त्रज्ञFull time Bachelor’s degree in Electrical/ Mechanical / Electronics / Electronic & Telecommunication
Engineering from Govt. recognized and reputed university.
उप अभयंताFull time Degree in Civil Engineering from a recognized and reputed university.
Mumbai metro rail recruitment- apply online
 1. वरील पदांसाठी अर्ज हे पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करायच आहेत.
 2. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 01 ऑगस्ट 2023 आहे.
 3. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
 4. दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज करायचा आहे.आणि तारखेच्या आत करायचा आहे.
 5. तारखेनंतर भेटलेल्या अर्ज विचारतात घेतले जाणार नाहीत.
 6. सरकारी उमेदवारांने अर्ज हे दिलेल्या पोस्टल पत्त्यावर पाठवायाचे आहेत.
 7. अधिक माहितीसाठी दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी.

Mumbai metro rail recruitment- apply online

 1. जाहिरातीत दिलेल्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी वैयक्तिक बोलवले जाईल.
 2. वैयक्तिक मुलाखतीसाठी उमेदवारांची निवड ही एम एम आर सी एम ही करणार आहे.
 3. उमेदवारांना त्यांच्या पत्रानुसार मुलाखतीसाठी निवडले जाईल.
 4. एम एम आर सी एम ही तुमची वयक्तिक माहिती आणि मुलाखतीची वयक्तिक माहिती तुमच्या ईमेल पत्त्यावर पाठवली जाईल.

ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि तुम्ही त्यांना सरकारी मिळवण्यात सहकार्य करा .

आणि आमचा WhatsApp group जॉईन करा . https://chat.whatsapp.com/C8O3EJzvuJUKtq7z3SK4Zb

Important links

  PDF Documents👉 CLICK HERE👈
  apply online👉 CLICK HERE👈
  👇अन्य महत्वाच्या भरती 👇

  👉 TISS Mumbai Bharti 2023 👈