🚨👇SSC MTS Havaldar Bharti 2023!! दहावी पास उमेदवारांना केंद्रामध्ये नोकरीची संधी! 🚨

SSC MTS Havaldar Bharti 2023

SSC MTS Havaldar Bharti 2023::- दहावी पास उमेदवारांना केंद्रामध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध आहे. या मध्ये तब्बल 1558+जागा शिल्लक असल्याची माहिती मिळाली आहे.जे विद्यार्थी पात्र आणि इच्छुक आहेत अशा उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा.कर्मचारी निवड आयोगाने गेल्या 30 जून शुक्रवार रोजी ssc MTS bharti 2023 ची अधिसूचना जारी करण्याचे ठरवले होते. पण काही कारणास्तव आयोगाने 14 जून 2023रोजी पुन्हा जारी करण्याचे ठरवले होते.परंतु त्या पा दिवशी जाहिरात प्रसिद्ध झाली नाही.आता ssc ने सुचित केले आहे की पुन्हा अधिसूचना ही 30 जून 2023 रोजी प्रकाशित करण्यात आली. ही अधिसूचना ही त्यांच्या website वर म्हणजेच www.ssc.nic.in या website वर प्रकाशित केली जाईल आयोगाने प्रकाशनाच्या तारखेला सुचित केल्याप्रमाणे staff selection commission ने CBIC आणि CBN मध्ये MTS (multitasking staff). आणि हवालदार या पदांच्या रिक्त जागा पूर्ण भरण्यासाठी या नवीन भरतीची घोषणा केली आहे. अर्जाची पद्धत ही पूर्णपणे online असणार आहे. SSC (staff selection commission) भरती बोर्डाने अंदाजे 1558+ जागा भरण्यासाठी ssc MTS परीक्षा सप्टेंबर 2023 मध्ये staff selection commission यांच्याद्वारे घेतली जाईल.केंद्र सरकार मधील मंत्रालयामध्ये online अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे.

SSC MTS Havaldar Bharti 2023::- 10th Pass Candidates have Golden Job Opportunity in Center. It is reported that there are as many as 1558+ seats left in this. Candidates who are eligible and interested candidates should take advantage of this opportunity. Staff Selection Commission had decided to release the notification of ssc MTS bharti 2023 last Friday 30th June. But due to some reason the commission decided to issue it again on 14th June 2023. But the advertisement was not published on that day. Now ssc has suggested that again the notification was published on 30th June 2023. This notification will be published on their website i.e. www.ssc.nic.in as recommended by the commission on the date of publication by the staff selection commission for MTS (multitasking staff) in CBIC and CBN. And this new recruitment has been announced to fill up the vacant posts of Constable. The application process will be completely online. SSC (staff selection commission) recruitment board will conduct ssc MTS exam in September 2023 by staff selection commission to fill approximately 1558+ seats. The last date for accepting online applications in central government ministry is 21 July 2023.

 1. पदाचे नाव:- MTS (multitasking staff आणि havaldar.
 2. नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारत.
 3. अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 21 जुलै 2023.
 4. पद्संख्या:- 1558+ जागा.
 5. शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.मुळ जाहिरात वाचून घ्यावी.
 6. official website:- www.ssc.nic.in
 7. अर्जाची पद्धत:- online

SSC MTS Online Application 2023

Vacancies:- 1. MTS -1198(approx)
2. Havaldar 360
Staff selection commission MTS bharti 2023
Exam name.Multitasking(Non-technical staff,and havaldar CBIC and CBN Examination 2023
Name Of The BoardStaff Selection Board
VacancyVarious-1558+(Excepected)
Post NameMultitasking(Non Technical Staff)
Last date21 July 2023
Notification date.30/06/2023
SSC MTS Bharti 2023 Educational Criteria! SSC MTS ची पात्रता निकष 2023

उमेदवारांनी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केलेली असायला पाहिजे.किंवा मान्यता प्राप्त बोर्डतून समतुल्य उत्तीर्ण केलेली असावी.

SSC MTS निवडप्रक्रिया 2023!SSC MTS Bharti:Staff Selection Commission Process

MTS पदांकरीता भरती प्रक्रियेमध्ये paper-1 म्हणजेच computer आधारित परीक्षा (CBE),paper-2 आणि दस्त्वेज पडताळणी यांचा समावेश असणार आहे.

SSC MTS Bharti 2023!Age Limit

 1. havaldar आणि MTS पदांच्या काही पडांकरिता 18 ते 27 वर्ष (म्हणजेच 02/01/1995 पूर्वी आणि 01/01/2004 च्या नंतर जन्मलेले उमेदवार)
 2. हवालदारासाठी आणि MTS साठी 18 ते 25 वर्षे (म्हणजेच 02/01/1997पूर्वी आणि 01/01/2004 नंतर जन्मलेले उमेदवार)

SSC MTS Bharti 2023: Application Fees

 1. महिला उमेदवार आणि अनुसुचीत जाती अनुसूचित जमाती(SC/ST) अपंग व्यक्ती (pwd) आणि आरक्षणासाठी पात्र माजी सैनिक (ESM)Fee भरण्यास सुट देण्यात आली आहे.
 2. उमेदवार 100/- रू अर्ज शुल्क भरू शकतात.
 • 👇How To Apply For SSC MTS Bharti 2023!👇
 1. या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन करायचे आहेत.
 2. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे.
 3. उमेदवाराने अर्ज केल्यानंतर ‘आता अर्ज’ करा या बटणावर click करायचे आहे.
 4. अर्जावर तुमचे वैयक्तिक माहिती प्रदान करा जसे की तुमचे नाव, तुमच्या वडिलांचे नाव, तुमची जन्मतारीख, तुमच्या शिक्षणाचा संपूर्ण इतिहास.
 5. तुमचा अर्ज नाकारला जाऊ नये म्हणून तुम्ही scan केलेले तुमचे passport आकाराचे photo आणि स्वाक्षरीचे प्रमाणपत्र हे त्यांच्या आकारात jpg format मध्ये uplod करा.
 6. अर्ज fee भरण्यासाठी तुम्ही तुमचे debit card किंवा credit card किंवा net banking वापरू शकता.
 7. उमेदवारांनी खाली दिलेल्या link वर click करून अर्ज सादर करू शकता.
 8. देय तारखे नंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
 9. अपूर्ण कागदपत्रे किंवा माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.
 10. सर्व अर्ज सादर करायच्या सूचना website वर उपलब्ध आहेत.
 11. ही सारे प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ही सारी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी “नवीन नोंदणी” या बटणावर क्लिक करावे
 12. प्रत्येक उमेदवाराचा नोंदणी क्रमांक आणि passward हा उमेदवारांच्या email ID वर पाठवला जाईल.

Selection Process For SSC MTS Recruitment 2023

 1. वैद्यकीय तपासणी
 2. CBTलेखी परीक्षा
 3. दस्तवेस पडताळणी.
 4. शारीरिक चाचणी(PET/PST) फक्त हवालदार पदांकरिता computer आधारित परीक्षा (CBT)दोन सत्रांमध्ये घेतली जाईल सत्र-I आणि सत्र-II आणि दोन्ही सत्रांचा प्रयत्न करणे अनिवार्य असेल संगणक आधारित परीक्षा हिंदी इंग्रजी आणि तेरा प्रादेशिक भाषांमध्ये घेतली जाईल. आसामी,मल्याळम,मणिपुरी,मराठी,ओडिशा,बंगाली, गुजराती,कन्नड,कोकणी,पंजाबी,तमिळ, तेलुगूआणि उर्दू.

SSC Havaldar PET

 1. male_ 1600 meters walking in 15 minutes.
 2. Female_ 1KM walking in 20 minutes.

The minimum physical standard (pst) for the post of havaldar in CBC and CBN as fallows

TestMaleFemale
Height157.5cms152cms
Cheat81-86cmsNA
WeightNA48kg
Document Required For SSC MTS Recruitment 2023
 1. relevant certificate if any seeking any age relaxion.
 2. cast category certificate in belongs to reserve categories.
 3. matriculation / secondary certificate.
 4. person with disabilities certificate in the required format if apply cable.
 5. no objection certificate case already employed in a government / government undertakings.
 6. order later in respect of equivalent educational qualifications indicating the authority with number and date under which eat has has been so thread in respect to equivalent close in essential.
 7. qualifications if a candidate is a claiming a perticular qualifications equivalent qualification.
 8. Any other document specified in the admission certificate of DV.

👇Important Document For SSC MTS Recruitment 2023 👇

Apply online👉Click here👈
Pdf Documents👉Click here👈
Official website👉Click here👈
👇अन्य महत्वाच्या भरती 👇

👉BECIL भरती 2023👈

👉south Central Railway recruitment 2023 👈