🚨BECIL Recruitment 2023!!👇BECIL अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू! 🚨

BECIL Recruitment 2023!

BECIL Recruitment 2023;;BECIL (ब्रॉडकास्ट अभियांत्रिकी सल्लागार) मध्ये फिल्ड असिस्टंट च्या विविध रिक्त पदांच्या भरतीला सुरुवात झाली आहे. या पोस्टसाठी तब्बल 250 जागा रिक्त आहेत. अश्या दिसूचना प्रकाशित केले आहे. .इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या अगोदर ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत. या भरतीची शेवटची तारीख 20 जुलै 2023 आहे तरी सर्व पात्र आणि चुकी उमेदवारांनी अर्ज करावेत. या भरतीची अधिकृत वेबसाईट Www.BECIL.com hi आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन मोडद्वारे आहे तसेच त्यांचे अधिकृत PDF आपण पाहणार आहोत. सर्व उमेदवारांनी PDF मध्ये जे सांगितले आहे तेच करायचे आहे. आणि अर्ज सादर खाण्यापूर्वी आज आणि तपासून काळजीपूर्वक पाहायचा आहे. आणि मगच सादर करायचा आहे.

 1. पदाचे नाव:- फिल्ड असिस्टंट
 2. वयोमर्यादा:- 21 ते 30 वर्षे
 3. शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचून घ्यावे.)
 4. नोकरीचे ठिकाण:- दिल्ली
 5. पद संख्या:-250
 6. निवड प्रक्रिया:-मुलाखती द्वारे
 7. अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 20 जुलै 2023
 8. अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाइन
 9. अधिकृत website www.becil.com

Educational Qualifications For BECIL Bharti 2023!

फिल्ड असिस्टंट:- graduate in any discipline from any recognised University.
BECIL Vacancy 2023!
पदाचे नावपद संख्या
फिल्ड असिस्टंट२५० जागा
Salary Details For BECIL Bharti 2023!
पदाचे नाववेतन श्रेणी
फिल्ड असिस्टंटRS.22,744/- per month
How To Apply For BECIL Delhi Jobs 2023
 1. भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
 2. कर्ज जमा करण्याची शेवटची तारीख २० जुलै 2013 आहे.
 3. इतर पद्धतीने प्राप्त झालेल्या अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. व ते अर्ज नाकारले जातील.
 4. इतर तर कोणत्याही माध्यमातील सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
 5. कृपया ऑनलाईन अर्ज सादर करताना तुमची सर्व शैक्षणिक पात्रता आणि काही काम केलेले असल्यास त्या कामाचा अनुभव तपशील अर्जामध्ये नोंदवावा.
 6. उमेदवारांनी www.becilregistration.com. या website जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे.
 7. सर्व उमेदवारांनी ऑनलाइन सबमिशन केल्यानंतर त्या अर्जाची printout काढून घेणे आणि भविष्यातील इतर संदर्भासाठी त्यांच्याकडे ठेवणे.
 8. सर्व उमेदवार हे खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज सादर करू शकतात.

Selection Process For BECIL Bharti 2023!

 1. वरील पदांसाठी उमेदवारांची निवड ही चाचणी/लेखी परीक्षा/आणि मुलाखत याद्वारे करण्यात येणार आहे.
 2. वरील पात्रता निकषानुसार निवडलेल्या उमेदवारांनाच निवड प्रक्रियेसाठी बोलवले जाईल.
 3. चाचणी लेखी परीक्षा मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी निवडीच्या कर्तव्यात सामील होण्यासाठी कोणताही TA/DA dila janr नाही.
 4. उमेदवारांना त्यांच्या चाचण्या किंवा मुलाखत यांसाठी त्यांच्या email किंवा phone number किंवा sms द्वारे कळविण्यात येईल.
 5. अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF वाचून घ्यावी.

Important links For BECIL Bharti 2023!

PDF FILE👉Click here👈
Apply online👉Click here 👈
Official website👉Click here 👈
👇अन्य महत्त्वाच्या भरती👇

👉South Central Railway recruitment 2023 👈

👉 North eastern Railway Bharti 2023 👈

👉Central Bank Of India Bharti 2023 👈

🚨BECIL Recruitment 2023;;BECIL (Broadcast Engineering Consultant) has started the recruitment of various vacancies of Field Assistant. As many as 250 vacancies are available for this post. Such appearance has been published. .Interested and eligible candidates have to submit online application before the last date. The last date of this recruitment is 20th July 2023 but all eligible and unqualified candidates should apply. The official website of this recruitment is Www.BECIL.com hi. The application process for this recruitment is through online mode and we are going to see their official PDF. All candidates have to do what is mentioned in the PDF. And before submitting the application today and check it carefully. And only then to submit.