About us

नमस्कार,

आजकाल नोकरी मिळणे खूप कठीण झाले आहे.मनासारखी नोकरी मिळणे हे तर अजून कठीण झाले आहे कारण आजकालचे जास्त शिकलेले तरुण छोट्या नोकऱ्या करत नाहीत कारण त्यांनी शिक्षण त्या पटीच घेतलेलं असतं म्हणून ते छोट्या नोकऱ्या करत नाहीत.पण त्यापैकी एक महत्वाचे कारण म्हणजे नेमक्या नोकऱ्या कोठे कोठे आहेत हेच तरुणांपर्यंत पोहचत नाही.अनेक मोठ्या संधी येत असतात पण इच्छुक उमेदवारांपर्यंत माहिती पोचतच नाही.ग्रामीण आणि शहरी भगातील उमेदवारांना नोकरी किंवा रोजगाराची संधी मिळावी म्हणून हा प्रयत्न केलेला आहे की नोकरीची सर्व माहिती मी त्यांच्यापर्यंत पोचवणार…………………………