आरोग्यसेवा व्यावसायिकांसाठी एक आशादायक संधी l लातूर आरोग्य विभागात 428 रिक्त जागांच्या भरतीला सुरुवात l Arogya vibhag bharti 2023

Arogya Vibhag bharti 2023:

Arogya Vibhag bharti 2023:

Arogya Vibhag Bharti 2023: आरोग्य विभाग लातूर येथे(सार्वजनिक आरोग्य विभाग लातूर) येथे 428 पदांसाठी भरती ची अधिसूचना जाहीर झाली आहे.. जे उमेदवार पात्र आणि इच्छुक आहेत अशा उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आणि वेळेच्या आत अर्ज सादर करायचे आहेत. या पदांची संपूर्ण माहिती तुम्ही दिलेल्या pdf जाहिरातीमध्ये पाहू शकता . आणि अर्ज सादर करू शकता. अर्ज सादर करताना अर्जामध्ये दिलेला तपशील योग्य आणि काळजीपूर्वक भरायचा आहे. या भरतीची शेवटची तारीख ही 18 सप्टेंबर 2023 आहे. या दिलेल्या तारखेच्या आत सर्व उमेदवारांनी अर्ज सादर करून घ्यायचे आहेत. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाणी लातूर असणार आहे. या पदभरती साठी अर्ज सादर करण्याची तारीख 29 ऑगस्ट 2023 रोजी पासून अर्ज सादर करायचा आहे. या पदांच्या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. सर्व उमेदवारांनी अर्ज हे दिलेल्या तारखेच्या आत आणि वेळेच्या आत ऑनलाईनच सादर करायचे आहेत.

या पदांच्या भरतीची नाही पुढील प्रमाणे आहेत- दंत तंत्रज्ञ, कर्मचारी परिचारिका, शिंपी, प्लंबर, सुतार, दंत स्वच्छताशास्त्रज्ञ, ड्रायव्हर, टायपिस्ट, टेलिफोन ऑपरेटर, आरोग्य निरीक्षक, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारीस्टोअरकीपर आणि लिनन कीपर, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक, क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, फार्मसी अधिकारी, आहारतज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ इत्यादी पदे रिक्त असल्याची माहिती जाहीर झाली आहे. याच पदांच्या भरतीसाठी उमेदवाराकडून अर्ज मागवून घेण्यात येत आहेत. जे पण उमेदवार या पदांच्या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असतील अशा उमेदवारांनी अर्ज साधून सादर करून लवकरात लवकर घ्यायचे आहे.

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारे सर्व क्षेत्रातील खाजगी आणि सरकारी नोकरीचे अपडेट वेळेवर देत राहतो. ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रासह तुमच्या नातेवाईकांना सुद्धा शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यात सहकार्य करा. आणि अशाच भविष्यातील नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला विजिट करा आणि इतरांना देखील शेअर करण्यास सांगा धन्यवाद…

Arogya Vibhag Bharti 2023: Health Department Latur (Public Health Department Latur) has announced recruitment notification for 428 posts.. Candidates who are eligible and interested to apply within given date and time. You can see the complete details of these posts in the given pdf advertisement. and can submit the application. While submitting the application, the details given in the application should be filled correctly and carefully. The last date of this recruitment is 18 September 2023. All the candidates have to submit their applications within this given date. Latur is going to be the place of employment for this recruitment. The date of submission of application for this post is to be submitted from 29th August 2023. The application for the recruitment of these posts has to be done online. All the candidates have to submit the application online within the given date and time.

The recruitment for these posts are as follows- Dental Technician, Staff Nurse, Tailor, Plumber, Carpenter, Dental Hygienist, Driver, Typist, Telephone Operator, Health Inspector, Multipurpose Health Staff Storekeeper and Linen Keeper, Laboratory Scientific Officer, Laboratory Assistant, X-Ray It has been announced that the posts of Scientific Officer, Blood Bank Scientific Officer, Pharmacy Officer, Dietitian, ECG Technician etc. are vacant. Applications are being invited from candidates for the recruitment of these posts. Candidates who are eligible and interested for the recruitment of these posts should submit their application as soon as possible.

www.naukariisarkari.com

पदांची नावे: दंत तंत्रज्ञ, कर्मचारी परिचारिका, शिंपी, प्लंबर, सुतार, दंत स्वच्छताशास्त्रज्ञ, ड्रायव्हर, टायपिस्ट, टेलिफोन ऑपरेटर, आरोग्य निरीक्षक, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारीस्टोअरकीपर आणि लिनन कीपर, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक, क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, फार्मसी अधिकारी, आहारतज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ

नोकरीचे ठिकाण:लातूर

वयोमर्यादा:खुला प्रवर्ग 18 ते 40 वर्ष आणि राखीव प्रवर्ग (मागास, अनाथ आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल प्रवर्ग ) 18 ते 45 वर्षे

अर्ज सुरू होण्याची तारीख:29 ऑगस्ट 2023

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख:18 सप्टेंबर 2023

एकूण रिक्त पदे: 428 रिक्त पदे

अर्जाची फिस:खुला प्रवर्ग- 1000/- आणि मागास प्रवर्ग (मागास, अनाथ आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल प्रवर्ग ) 900/- रू

अर्ज सुरू होण्याची तारीख: 29 ऑगस्ट 2023 दुपारी 3 वाजल्यापासून सुरू होणार आहेत.

Important Links For Arogya Vibhag Bharti 2023:

PDF Document👉येथे क्लिक करा👈
online Apply👉येथे क्लिक करा👈
Official website👉येथे क्लिक करा👈
👇अन्य महत्त्वाच्या भरती👇

    आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारे सर्व क्षेत्रातील खाजगी आणि सरकारी नोकरीचे अपडेट वेळेवर देत राहतो. ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रासह तुमच्या नातेवाईकांना सुद्धा शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यात सहकार्य करा. आणि अशाच भविष्यातील नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला विजिट करा आणि इतरांना देखील शेअर करण्यास सांगा धन्यवाद…