बृहन्मुंबई महानगरपालिकेत पदवीधारकांना नोकरीची सुवर्णसंधी l BMC Recruitment 2023

BMC Recruitment 2023

BMC Recruitment 2023:

BMC Recruitment 2023: बृहन्मुंबई महानगरपालिकेत अलीकडेच 226 रिक्त पदांची अधिसूचना जाहीर झाली आहे .पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी जाहिरातीत नमूद केलेल्या तारखेच्या आत अर्ज सादर करायचा आहे. या बृहन्मुंबई महानगरपालिकेत वेगवेगळी पदे रिक्त असल्याची अधिसूचना आली आहे.त्यामध्ये 11 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी पदाचे नाव ” सहाय्यक प्राध्यापक” या पदाच्या भरतीसाठी जागा शिल्लक आहेत.या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हे मुंबई असणार आहे. या भरतीसाठी अर्जाची पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने आहे. सर्व उमेदवारांनी अर्ज हे ऑफलाईन करायचे आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर करायचा आहे.

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारे सर्व क्षेत्रातील खाजगी आणि सरकारी नोकरीचे अपडेट वेळेवर देत राहतो. ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रासह तुमच्या नातेवाईकांना सुद्धा शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यात सहकार्य करा. आणि अशाच भविष्यातील नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला विजिट करा आणि इतरांना देखील शेअर करण्यास सांगा धन्यवाद…

BMC Recruitment 2023: Brihanmumbai Municipal Corporation has recently released a notification for 226 vacancies. Eligible and interested candidates have to submit their application within the date mentioned in the advertisement. There is a notification that various posts are vacant in this Brihanmumbai Municipal Corporation. There will be recruitment for 11 posts. For this recruitment the post name is “Assistant Professor” Vacancies are available for this recruitment.The job location for this recruitment is going to be Mumbai. Application mode for this recruitment is offline mode. All candidates have to apply offline. Apply for this recruitment at the address given in the advertisement.

BMC Recruitment 2023: Brihanmumbai Municipal Corporation has recently released a notification for 226 vacancies. Eligible and interested candidates have to submit their application within the date mentioned in the advertisement. There is a notification that various posts are vacant in this Brihanmumbai Municipal Corporation. There will be recruitment for 11 posts. For this recruitment the post name is “Assistant Professor” Vacancies are available for this recruitment.The job location for this recruitment is going to be Mumbai. Application mode for this recruitment is offline mode. All candidates have to apply offline. Apply for this recruitment at the address given in the advertisement.

We keep providing timely updates of private and government jobs in all sectors in the same way on our website. If you find this information important then share it with your friends and relatives and help them get government jobs. And to get similar future job updates visit our website and ask others to share also We keep providing timely updates of private and government jobs in all sectors in the same way on our website. If you find this information important then share it with your friends and relatives and help them get government jobs. And to get similar future job updates visit our website and ask others to share also Thanks…

www.naukariisarkari.com

पदाचे नाव:सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.(मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.)

नोकरीचे ठिकाण:मुंबई

वयोमर्यादा:खुला प्रवर्ग – 38 वर्षं आणि राखीव प्रवर्ग – 43 वर्ष

अर्जाची पद्धत:ऑफलाईन (दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत.)

अर्ज शुल्क:600/- रू +GST 18%

अर्ज पाठविण्याचा पत्ता:डिस्पॅच विभाग, टी.एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटलचा तळमजला, मुंबई – ४००००८

अधिकृत वेबसाईट:portal.mcgm.gov.in

BMC Vacancy 2023:

पदाचे नाव पदांची संख्या
सहाय्यक प्राध्यापक11 पदे
Educational Qualifications For BMC Bharti 2023:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहाय्यक प्राध्यापकMD/MS/DNB Degree
पदाचे नाववेतनश्रेणी
सहाय्यक प्राध्यापक1,00,000/- रू per month
How To Apply For BMC Recruitment 2023:
  1. या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज हे ऑफलाईन करायचे आहेत.
  2. उमेदवार हा महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत असणे गरजेचे आहे.
  3. अर्जाची पूर्ण फिस भरल्याशिवाय अर्ज स्वीकारता येणार नाहीत.
  4. सर्व उमेदवारांनी अर्ज हे दिलेल्या तारखेच्या आत सादर करायचे आहेत.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 जुलै 2023 आहे.
  6. विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही आणि या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.
  7. अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF वाचून घ्यावी.

Important Links For BMC Recruitment 2023:

PDF जाहिरातयेथे क्लिक करा 👈
अर्ज करादिलेल्या पत्त्यावर👆
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा 👈
अन्य महत्त्वाच्या भरती👇

    सर्व सरकारी,खासगी नोकरी चे अपडेट वेळेवर पाहण्यासाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या .आणि सर्व अपडेट वेळेवर पाहा.