Jalgaon police patil bharti 2023!! जळगाव जिल्हा येथे पोलिस पाटील या 344 पदांसाठी भरती सुरू.

Jalgaon police patil bharti 2023!

Jalgaon police patil bharti 2023!:- जळगाव जिल्ह्यामध्ये 344 पदांसाठी पोलिस पाटील या रिक्त पदासाठी भरती सुरू झाली आहे.जे उमेदवार पात्र आणि इच्छुक आहेत अशा उमेदवारांनी अर्ज सादर करायचा आहे. अर्ज हे पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.फैजपूर, या जिल्ह्याच्या अमळनेर, भुसावळ, एरंडोल, पाचोरा, चाळीसगाव, जळगाव अशा विविध उपविभागांमध्ये या रिक्त असलेल्या पदासाठी भरती सुरू आहे .जळगाव पोलिस पाटील या पदांसाठी लेखी परीक्षा होणार आहे .ही परीक्षा 80 मार्काची असेल . व प्रत्येक प्रश्नाला प्रत्येकी 1 गुण असेल.

Jalgaon police patil bharti 2023!:- Recruitment has started for 344 posts of Police Patil in Jalgaon district.Candidates who are eligible and willing to apply. The applications are to be done completely online. Faizpur, in various sub-divisions like Amalner, Bhusawal, Erandol, Pachora, Chalisgaon, Jalgaon, the recruitment is going on for this vacant post. There will be a written exam for the post of Jalgaon Police Patil. This exam will be of 80 marks. And each question will carry 1 mark each.Jalgaon police patil bharti 2023!:- Recruitment has started for 344 posts of Police Patil in Jalgaon district.Candidates who are eligible and willing to apply. The applications are to be done completely online. Faizpur, in various sub-divisions like Amalner, Bhusawal, Erandol, Pachora, Chalisgaon, Jalgaon, the recruitment is going on for this vacant post. There will be a written exam for the post of Jalgaon Police Patil. This exam will be of 80 marks. And each question will carry 1 mark each.Jalgaon police patil bharti 2023!:- Recruitment has started for 344 posts of Police Patil in Jalgaon district.Candidates who are eligible and willing to apply. The applications are to be done completely online. Faizpur, in various sub-divisions like Amalner, Bhusawal, Erandol, Pachora, Chalisgaon, Jalgaon, the recruitment is going on for this vacant post. There will be a written exam for the post of Jalgaon Police Patil. This exam will be of 80 marks. And each question will carry 1 mark each.Jalgaon police patil bharti 2023!:- Recruitment has started for 344 posts of Police Patil in Jalgaon district.Candidates who are eligible and willing to apply. The applications are to be done completely online. Faizpur, in various sub-divisions like Amalner, Bhusawal, Erandol, Pachora, Chalisgaon, Jalgaon, the recruitment is going on for this vacant post. There will be a written exam for the post of Jalgaon Police Patil. This exam will be of 80 marks. And each question will carry 1 mark each.

पदाचे नाव:- पोलिस पाटील (police patil)

अ. क्रउपविभागपदसंख्या
1.एरंडोल66
2.पाचोरा36
3.अमळनेर80
4.जळगाव42
5.चाळीसगाव41
6.फैजपूर43
7.भुसावळ36
8. एकूण344
Educational Qualifications For Jalgaon police patil bharti 2023

शैक्षणिक पात्रता:- उमेदवार हा 10 वी पास असावा. आणि स्थानिक रहिवासी असावा.

वयाची अट:- 18 जुलै 2023 रोजी 25 ते 43 वर्षे

नोकरीचे ठिकाण:- जळगाव जिल्हा ( जिल्ह्यातील कोणतेही गाव असू शकते.)

फॉर्म ची फीस:- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 600/- रू आणि मागासवर्गय उमेदवारांसाठी 500/- रू.

ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख:- 31 जुलै 2023

Exam pattern for Jalgaon police patil bharti2023

एकूण गुण:- 100 गुण

लेखी परीक्षा :- 80 गुण

तोंडी परीक्षा :- 20 गुण

लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचा स्वरूप खालीलप्रमाणे

 1. जळगाव पोलिस पाटील या पदाची लेखी परीक्षा ही 80 गुणांची असणार आहे .आणि प्रत्येकी एका प्रश्नाला 1 गुण मिळणार आहे.
 2. या पदांची लेखी परीक्षा ही mcq पद्धतीने होणार आहे.
 3. ही परीक्षा ही पूर्णपणे इयत्ता दहावी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. यामध्ये सामान्य ज्ञान,गणित आणि पोलिस पाटील यांचे अधिकार आणि कर्तव्य यांच्यावर आधारित असणार आहे.
 4. या लेखी परीक्षेमध्ये 80 गुनांपैकी कमीत कमी 36 गुण (45%) मिळवलेल्या उमेवराची तोंडी परीक्षा घेतली जाईल
 5. परीक्षेमध्ये उत्तर पत्रिका लिहिण्यासाठी फक्कत काळ्या पेनाचाच वापर करायचा आहे.
 6. या लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेवारांनी जळगाव पोलिस पाटील या तोंडी परीक्षे साठी उपस्थित राहायचे आहे.

Eligibal criteria for Jalgaon police patil bharti 2023

 1. उमेदवार हा कमीत कमी दहावी पास असावा.
 2. उमेदवाराचे वय 18 जुलै 2023 रोजी पासून 25 वर्षे ते 45 वर्षे असायला पाहिजे.
 3. अर्जदर हा स्थानिक कायमचा रहिवासी असावा. (रेशन कार्ड, निवडणूक कार्ड, ओळखपत्र, आधार कार्ड, स्वयंघोषणा पत्र, किंवा ज्या पुराव्याने स्थानिक व कायम रहिवासी असल्याचे सिद्ध होते अशा कोणत्याही एका पुराव्याची प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील, व मुलाखतीचे वेळी मूळ पुरावा सादर करणे आवश्यक राहील.
 4. अर्जदराने अर्जामध्ये स्वतःचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर आवर्जून टाकावा. नाही टाकल्यास उमेदवाराने त्याची दाखल स्वतः घ्यायची आहे.
 5. अर्जदार हा शारीरिक दृष्ट्या सक्षम असायला पाहिजे .

Important links for Jalgaon police patil bharti 2023.

जाहिरात notifications👉CLICK HERE👈
अर्ज करा apply online👉CLICK HERE👈
official website👉CLICK HERE👈