नंदुरबार तहसील अंतर्गत “कोतवाल”या रिक्त पदांच्या भरतीला सुरुवात l आजच करा अर्ज l Kotawal bharti 2023

Kotawal bharti 2023:

Kotawal bharti 2023:

Kotawal bharti 2023:- नंदुरबार तहसील कार्यालय अंतर्गत नवीन कोतवाल पदाच्या रिक्त जागांसाठी अर्ज पद्धती सुरू आहे इचक आणि पात्र उमेदवार असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करून घ्यावा. जपान उमेदवारी चूक आणि पात्र असतील अशा उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आत अर्ज सादर करून घ्यावा. आज सुरू होण्याची तारीख ही 22 ऑगस्ट 2023 आहे या तारखेपासून पुढे नंदुरबार तहसील कार्यालय कोतवाल पदासाठी अर्ज सुरू होतील. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे खाली दिलेल्या लिंक वर जाऊन किंवा त्यांच्या दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सर्व उमेदवारांनी अर्ज सादर करायचा आहे त्यांच्या सर्व अटी शर्ती काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज सादर करायचा आहे. या कोतवाल पदासाठी अर्ज करण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2023 आहे. या तारखेच्या आत व दिलेले वेळेचे आत अर्ज सादर करून घ्यायचा आहे. या भरतीचे पदाचे नाव हे कोतवाल आहे.

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारे सर्व क्षेत्रातील खाजगी आणि सरकारी नोकरीचे अपडेट वेळेवर देत राहतो. ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रासह तुमच्या नातेवाईकांना सुद्धा शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यात सहकार्य करा. आणि अशाच भविष्यातील नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला विजिट करा आणि इतरांना देखील शेअर करण्यास सांगा धन्यवाद…

Kotawal bharti 2023:- Application procedure is going on for new Kotwal post vacancies under Nandurbar Tehsil Office Interested and eligible candidates should submit their application as soon as possible. Japan Candidacy Error and eligible candidates should submit the application form within the given date. Starting date today is 22nd August 2023 from this date onward applications for Nandurbar Tehsil Office Kotwal post will start. Interested and eligible candidates should avail this opportunity. The application should be done online by going to the link given below or by going to their given official website, all the candidates who want to submit the application should read all the terms and conditions carefully and then submit the application. The last date to apply for this Kotwal post is 4th September 2023. The application has to be submitted within this date and time. The post name of this recruitment is Kotwal.

We keep providing timely updates of private and government jobs in all sectors in the same way on our website. If you find this information important then share it with your friends and relatives and help them get government jobs. And to get similar future job updates visit our website and ask others to share also Thanks…

www.naukariisarkari.com

पदाचे नाव: कोतवाल

पदांची संख्या: 35 पदे

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचून घ्यावी.)

वयोमर्यादा: 18 ते 40 वर्ष

नोकरीचे ठिकाण: जालना

परीक्षा फीस: खुला प्रवर्ग- 400/- रू

. राखीव प्रवर्ग-200/- रू

अर्जाची पद्धत: लवकरच कळवण्यात येईल.

अर्ज सुरू होण्याची तारीख: 22 ऑगस्ट 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2023

निवड प्रक्रिया:लेखी परीक्षे मार्फत

अधिकृत वेबसाईट:www. nandurbar.gov.in

Nandurbar Kotawal Vacancy 2023:

पदाचे नाव पदसंख्या
कोतवाल35 पदे
Educational Qualifications For Kotawal bharti 2023:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कोतवाल1) उमेदवार किमान चौथी उत्तीर्ण असायला पाहिजे.
2) उमेदवारांना मराठी भाषा लिहिता वाचता येणे आवश्यक
Salary Details For Kotwal bharti 2023:
पदाचे नाववेतनश्रेणी
कोतवाल15000/-per month
how to apply for Kotwal Bharti 2023:
 1. या कोतवाल पदासाठी अर्ज हे सर्व उमेदवारांनी ऑफलाइन करायचे आहेत.
 2. दिलेल्या तारखेच्या सर्व उमेदवाराने अर्ज सादर करायचे आहेत.
 3. तारखे नंतर सादर झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
 4. अर्जाची पूर्ण फी भरल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
 5. अर्ज आवश्यक कागदपत्र पुराव्यासहित 4 सप्टेंबर 2023 रोजी लातूर येथील तहसील कार्यालयामध्ये जाऊन अर्ज सादर करावेत.
 6. अधिक माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ वाचून घ्यावी.

selection process for Kotwal Bharti 2023:

 1. उमेदवाराची निवड ही लेखी परीक्षा मार्फत करण्यात येणार आहे.
 2. लेखी परिक्षेसाठी उपस्थित राहण्याचा प्रवास खर्च उमेदवारांनी स्वतः करावा लागेल.
 3. लेखी परिक्षेत सामान्य ज्ञान, अंक गणित, मराठी भाषा विषय व जिल्ह्यातील भौगोलिक माहिती  याचा समावेश राहिल.
 4. गुणवत्ता क्रम हा लेखी परिक्षेत मिळलेल्या गुणांच्या आधारे म्हणजेच एकूण 100 पैकी मिळालेल्या  गुणांच्या आधारावर असेल.
 5. लेखी परिक्षा दि. 17 सप्टेंबर2023 रोजी प्रवेश पत्राव्दारे कळविण्यात आलेल्या ठिकाणी घेण्यात येईल. 
 6. लेखी परिक्षेत मिळवलेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांच्या मुळ कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर  अंतिम निवड यादी प्रसिध्द करण्यात येईल.
 7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Kotwal Bharti 2023

PDF जाहिरातपाहा
Apply Onlineअर्ज करा
Official websiteभेट द्या
👇अन्य महत्त्वाच्या भरती 👇

  सर्व सरकारी,खासगी नोकरी चे अपडेट वेळेवर पाहण्यासाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या .आणि सर्व अपडेट वेळेवर पाहा.