MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे 802 जागांवर मेगा भरती l असा करा अर्ज l MIDC Recruitment 2023

MIDC Recruitment 2023

MIDC Recruitment 2023

MIDC Recruitment 2023: महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यास सुरुवात झाली आहे. याच्यामध्ये गट A,B आणि C पदांसाठी 802 जागांची जाहिरात आली आहे. जे उमेदवार या पदासाठी इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनी वेळेच्या आत अर्ज करून घ्यावा. या भरतीसाठी अर्धा ची पद्धत ही ऑनलाईन आहे सर्व उमेदवारांनी या पदासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत. आजची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 ही ठरलेली आहे. 2 सप्टेंबर 2023 पासून या पदासाठी अर्जाची अर्ज करण्याची सुरुवात होईल.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आस्थापनेवरील गट अ, ब आणि क संवर्गातील कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), उप p (विद्युत / यांत्रिकी), सहयोगी रचनाकार, उप रचनाकार, उप मुख्य लेखा अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अभियंता (विद्युत यांत्रिकी), सहाय्यक रचनाकार, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ, लेखा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत / यांत्रिकी), लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक, सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-२), वीजतंत्री (श्रेणी-२), पंपचालक (श्रेणी-२), जोडारी (श्रेणी-२), सहाय्यक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरिक्षक, भूमापक, सहायक अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, चालक यंत्र चालक, अग्निशमन विमोचक व वीजतंत्री श्रेणी २ (ऑटोमोबाईल) ही पदे – सरळसेवेने भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या www.midcindia.org या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने दिनांक २ सप्टेंबर, २०२३ पासून ते दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारे सर्व क्षेत्रातील खाजगी आणि सरकारी नोकरीचे अपडेट वेळेवर देत राहतो. ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रासह तुमच्या नातेवाईकांना सुद्धा शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यात सहकार्य करा. आणि अशाच भविष्यातील नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला विजिट करा आणि इतरांना देखील शेअर करण्यास सांगा धन्यवाद…

MIDC Recruitment 2023: Maharashtra Industrial Development Corporation has started filling various vacancies. In this, 802 posts have been advertised for Group A, B and C posts. Candidates who are interested and eligible for this post should apply within time. Half mode for this recruitment is online all candidates should submit online application for this post. Today’s last date is 25 September 2023. The application process for this post will start from 2nd September 2023.

We keep providing timely updates of private and government jobs in all sectors in the same way on our website. If you find this information important then share it with your friends and relatives and help them get government jobs. And to get similar future job updates visit our website and ask others to share also Thanks…

www.naukariisarkari.com

पदाचे नाव: कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), उप p (विद्युत / यांत्रिकी), सहयोगी रचनाकार, उप रचनाकार, उप मुख्य लेखा अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अभियंता (विद्युत यांत्रिकी), सहाय्यक रचनाकार, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ, लेखा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत / यांत्रिकी), लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक, लघुटंकलेखक, सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-२), वीजतंत्री (श्रेणी-२), पंपचालक (श्रेणी-२), जोडारी (श्रेणी-२), सहाय्यक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरिक्षक, भूमापक, सहायक अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, चालक यंत्र चालक, अग्निशमन विमोचक व वीजतंत्री श्रेणी २ (ऑटोमोबाईल)

पदांची संख्या: 802 पदे

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचून घ्यावी.)

वयोमर्यादा: मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

फीस:• खुला प्रवर्ग:- 1000/- रू

• राखीव प्रवर्ग:- दिव्यांग, अपंग, मागासवर्गीय, अनाथ 100/- रू

नोकरीचे ठिकाण: मुंबई

अर्जाची पद्धत: ऑनलाइन

अधिकृत वेबसाईट:www.midcIndia.org

अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023

How To Apply For MIDC Recruitment recruitment 2023:

  • उमेदवारांनी अर्ज हे दिलेल्या link वर जाऊन करायचे आहेत. दिनांक 2/09/2023 पासून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुरुवात होणार आहे.
  • उमेदवाराने तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड नोंदवावा. तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड दर्शविणारा ई-मेल आणि एस.एम.एस. देखील पाठविला जाईल जर उमेदवार एकाच वेळी अर्ज भरु शकत नसेल, तर तो सेव्ह आणि नेक्स्ट टॅब निवडून आधीच एंटर केलेला डेटा जतन करु शकतो.
  • अर्ज नोंदणी करण्यासाठी नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा टॅब निवडा आणि नाव, संपर्क तपशील आणि ई-मेल आयडी प्रविष्ट करा. प्रणालीव्दारे तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल आणि वेब स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी, उमेदवारांनी ‘सामान्य नियम आणि अटी’ काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.

Important Links For MIDC Recruitment 2023

📄PDF Documents👉(येथे क्लिक करा)👈
✍️Apply Online👉(येथे क्लिक करा)👈
🌐Official website👉(येथे क्लिक करा)👈
👇अन्य महत्त्वाच्या भरती👈

    सर्व सरकारी,खासगी नोकरी चे अपडेट वेळेवर पाहण्यासाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या .आणि सर्व अपडेट वेळेवर पाहा.