Mumbai Police Bharti 2023 l मुंबई पोलिस अंतर्गत 10 विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज सुरू

Mumbai Police Bharti 2023:

Mumbai Police Bharti 2023: मुंबई पोलिस विभागात अलीकडेच भरतीचे अपडेट आले आहेत.यामध्ये ” प्रमुख लिपिक,सेवानिवृत्त सहायक लेखा अधिकारी,कार्यालय अधीक्षक, अशा विविध रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे.पदांनसुसर पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जे उमेदवार पात्र आणि इच्छुक आहेत अशा उमेदवारांनी आपले अर्ज कागदपत्रांसह दिलेल्या वेळापत्रकानुसार सादर करायचे आहेत. सर्व उमेदवारांनी अर्ज हे दिलेल्या तारखेच्या आत सादर करायचे आहेत.तारखेनंतर सादर झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.ही भरती कोणत्याही परिक्षेविना घेतली जाणार आहे. उमेदवाराचे निवड ही थेट मुलाखतीद्वारे होणार आहे. तरी सर्व उमेदवारांनी आपले communication चागले ठेवावे. मुलाखतीची शेवटची तारीख ही 23 ऑगस्ट 2023 आहे. सर्व उमेदवारांनी दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

Mumbai Police Bharti 2023:

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारे सर्व क्षेत्रातील खाजगी आणि सरकारी नोकरीचे अपडेट वेळेवर देत राहतो. ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रासह तुमच्या नातेवाईकांना सुद्धा शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यात सहकार्य करा. आणि अशाच भविष्यातील नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला विजिट करा आणि इतरांना देखील शेअर करण्यास सांगा धन्यवाद…. या भरती विषयी सर्व संपूर्ण माहिती आपण खाली पाहणार आहोत.

Mumbai Police Bharti 2023: Mumbai Police Department has recently released recruitment updates. In this recruitment has been released to fill various vacancies like “Chief Clerk, Retired Assistant Accounts Officer, Office Superintendent”. Candidates are required to submit their applications along with documents as per the given schedule. All candidates are required to submit the application within the given date. Applications submitted after the date will not be considered. This recruitment will be conducted without any test. Candidates will be selected through direct interview. However all Candidates should keep their communication in good condition.The last date of interview is 23rd August 2023.All the candidates should appear for the interview on the given date.

We keep providing timely updates of private and government jobs in all sectors in the same way on our website. If you find this information important then share it with your friends and relatives and help them get government jobs. And to get similar future job updates visit our website and ask others to share also Thanks…. We are going to see all the complete information about this recruitment below.

We keep providing timely updates of private and government jobs in all sectors in the same way on our website. If you find this information important then share it with your friends and relatives and help them get government jobs. And to get similar future job updates visit our website and ask others to share also Thanks…. We are going to see all the complete information about this recruitment below.

www.naukariisarkari.com

पदाचे नाव: प्रमुख लिपिक,सेवानिवृत्त सहायक लेखा अधिकारी,कार्यालय अधीक्षक,

पदसंख्या: 10 पदे

नोकरीचे ठिकाण: मुंबई

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.(मुळ जाहिरात वाचून घ्यावी.)

निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे

मुलाखतीचा पत्ता: पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय, शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा मुंबई – १

मुलाखतीची शेवटची तारीख: 23 ऑगस्ट 2023

अधिकृत वेबसाईट: www.mahapolice.gov.in

Mumbai Police Bharti 2023: Selection Process

  • या भरती साठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे करणार आहेत.
  • वरी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी वेळेच्या आत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागेल.
  • वरील भरतीच्या मुलाखतीसाठी उमेदवारांनी आपल्या स्वखर्चाने उपस्थित राहावे. त्यांना इतर कोणताही भत्ता उपलब्ध करून देण्यात येणार नाही.
  • मुलाखतीची शेवटची तारीख ही 23 ऑगस्ट 2023 ही आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज naukariisarkari.com ला भेट द्या.

Mumbai Police Bharti 2023: Important Links

📄PDF DocumentsCLICK HERE 👈
🌐 Official websiteCLICK HERE 👈

👇अन्य महत्त्वाच्या भरती👇

ZP Ahmadnagar Recruitment 2023!