खनिज संशोधन संस्था लिमिटेड नागपूर येथे विविध पदांच्या भरतीला सुरुवात l असा करा अर्ज l Nagpur jobs l

Nagpur Jobs:

Nagpur jobs: नमस्कार मित्रांनो, mecl nagpur येथे भरतीला सुरुवात झाली आहे. याची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. जे पण उमेदवार या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक आहेत अशा उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत.या भरती साठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्या भरती प्रक्रिये बद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. किंवा अशी माहिती तुम्ही जाणून घेणे अनिवार्य आहे. या संबंधित सर्व माहिती आपण खालील लेखामध्ये सविस्तर पाहणार आहोत.

Mecl bharti साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ज्या पण उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज सादर करायचा आहे त्यांनी भरतीची संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. या जाहिरातीमध्ये या भरती विषयी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. त्यासोबत कोणत्या पदांसाठी भरती होणार, शैक्षणिक पात्रता काय राहणार आहे या विषयी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर उमेदवारांची पात्रता,त्यांची वयोमर्यादा आणि सोबतच अर्ज कसा करायचा आहे या संबंधित सर्व माहिती जाहिरातीमध्ये दिली आहे. जर तुम्हाला mecl bharti साठी तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या आणि मगच अर्ज सादर करा. जाहिरात पाहण्यासाठी वरी दिलेल्या लिंकवर जाऊन वाचू शकता किंवा डाऊनलोड करू शकतात.

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारे सर्व क्षेत्रातील खाजगी आणि सरकारी नोकरीचे अपडेट वेळेवर देत राहतो. ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रासह तुमच्या नातेवाईकांना सुद्धा शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यात सहकार्य करा. आणि अशाच भविष्यातील नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला विजिट करा आणि इतरांना देखील शेअर करण्यास सांगा धन्यवाद….

Hello friends, mecl nagpur recruitment has started. Its official advertisement has been released. Candidates who are eligible and interested for this recruitment should submit their applications. If you want to apply for this recruitment then you must know about the recruitment process. or such information is mandatory for you to know. We will see all this related information in detail in the following article.

The official advertisement for Mecl bharti has been released, this recruitment process is going to be conducted for various posts. Candidates who want to apply for this recruitment must read the entire recruitment advertisement carefully. This advertisement has given complete information about this recruitment. Along with that, complete information has been given about which posts will be recruited, what will be the educational qualification. After that, all the information related to the eligibility of the candidates, their age limit and also how to apply is given in the advertisement. If you want to fill the form for mecl bharti then read the advertisement carefully and then submit the application. You can read or download the advertisement by going to the link given above.

We keep providing timely updates of private and government jobs in all sectors in the same way on our website. If you find this information important then share it with your friends and relatives and help them in getting government jobs. And to get similar future job updates visit our website and ask others to share also Thanks….

या भरती विषयी सर्व संपूर्ण माहिती आपण खाली पाहणार आहोत..

www.naukariisarkari.com

पदाचे नाव:- खरेदी आणि करार अधिकारी, लेखाधिकारी, प्रोग्रामर आणि इतर तंत्रज्ञ, भूगर्भशास्त्रज्ञ, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, भूभौतिकशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ, इतर

पदसंख्या:- 94 जागा

शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

अर्ज पद्धत:- ऑनलाइन

अर्ज सुरू होण्याची तारीख:- 14 ऑगस्ट 2023

अर्जाची शेवटची तारीख:- 13 सप्टेंबर 2023

अधिकृत वेबसाईट:- www.mecl.co.in

MECL NAGPUR VACANCY

पदाचे नावपदसंख्या
उपव्यवस्थापक ( वित्त)1
व्यवस्थापक (भूविज्ञान)1
सहाय्यक व्यवस्थापक (भूविज्ञान)3
सहाय्यक व्यवस्थापक (वित्त)1
सहाय्यक व्यवस्थापक (HR)1
विद्युत अभियंता1
भूगर्भशास्त्रज्ञ14
भूभौतिकशास्त्रज्ञ1
सहाय्यक (हिंदी)1
इलेक्ट्रिशियन1
सहाय्यक (HR)8
सहाय्यक (खाते)6
सहाय्यक (साहित्य)5
तंत्रज्ञ (प्रयोगशाळा)6
तंत्रज्ञ (नमुना)11
तंत्रज्ञ (सर्वेक्षण आणि ड्राफ्ट्समन)8
हिंदी अनुवादक1
लेखापाल6
एचआर अधिकारी1
प्रोग्रामर4
लेखा अधिकारी3
खरेदी आणि करार अधिकारी1
Educational Qualifications For Mecl Nagpur Jobs

उमेदवारांनी या भरती ची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

How To Apply For Nagpur Job

  1. या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून आर करावे.
  3. ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी, उमेदवारांनी ‘सामान्य नियम आणि अटी’ काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
  4. अर्जातील सर्व तपशील योग्य ठिकाणी भरा.
  5. पदासाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवाराने पात्रता आणि इतर निकषांची पूर्तता केल्याची खात्री करावी.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2023 आहे.
  7. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Nagpur Jobs

Online अर्जअर्ज करा
अधिकृत वेबसाईटभेट द्या
अन्य महत्त्वाच्या भरती 👈