NCL Pune Recruitment 2023! राष्ट्रीय रासायनिक प्रयोग शाळा पुणे येथे रिक्त पदांची भरती सुरू!आजच करा अर्ज

NCL Pune Recruitment 2023:

NCL Pune Recruitment 2023: राष्ट्रीय रासायनिक शाळा पुणे येथे नवीन पदांच्या भरती ला सुरुवात झाली आहे. या भरती मधील पदांची नावे अनुक्रमे “टेक्निकल असिस्टंट, प्रोजेक्ट असिस्टंट, प्रोजेक्ट असोसिएट- 1, प्रोजेक्ट असोसिएट- 2 अशा एकूण 06 रिक्त पदांची भरतीची जाहिरात आली आहे. अशा रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवून घेण्यात येत आहेत. जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील त्यांनी दिलेल्या तारखेच्या अगोदर अर्ज सादर करावा. या पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन आहे सर्व उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावा. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 20 ऑगस्ट 2013 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज सादर करावा. अर्ज सादर केल्यानंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रासह दिलेले वेळेनुसार मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. अर्ज हे दिलेल्या तारखेच्या आतच सादर करावे आणि मुलाखत सुद्धा दिलेल्या वेळेनुसारच अटेंड करावे.

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारे सर्व क्षेत्रातील खाजगी आणि सरकारी नोकरीचे अपडेट वेळेवर देत राहतो. ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रासह तुमच्या नातेवाईकांना सुद्धा शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यात सहकार्य करा. आणि अशाच भविष्यातील नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला विजिट करा आणि इतरांना देखील शेअर करण्यास सांगा धन्यवाद…. या भरती विषयी सर्व संपूर्ण माहिती आपण खाली पाहणार आहोत.

NCL Pune Recruitment 2023: National Chemical School Pune has started recruitment for new posts. The names of the posts in this recruitment are respectively “Technical Assistant, Project Assistant, Project Associate-1, Project Associate-2. Total 06 vacancies have been advertised. Applications are invited from candidates who are eligible according to the posts to fill up these vacancies. Those candidates who are interested and Eligible candidates should apply before the given date. Application process for these posts is online All candidates should apply online. Last date of application is 20th August 2013. Interested and eligible candidates should read the advertisement carefully and apply. Application Submission After that the eligible candidates should appear for the interview along with their important documents as per the given time.Submit the application form within the given date and also attend the interview as per the given time.

We keep providing timely updates of private and government jobs in all sectors in the same way on our website. If you find this information important then share it with your friends and relatives and help them get government jobs. And to get similar future job updates visit our website and ask others to share also thanks…. We will see all the complete information about this recruitment below.

www.naukariisarkari.com

पदाचे नाव:- टेक्निकल असिस्टंट, प्रोजेक्ट असिस्टंट, प्रोजेक्ट असोसिएट- 1 , प्रोजेक्ट असोसिएट- 1

पदांची संख्या:- 06 पदे

नोकरीचे ठिकाण:- पुणे

अर्जाची पद्धत:- ऑनलाइन

वयोमर्यादा:- 35 वर्ष

मुलाखतीची तारीख:- 20 ऑगस्ट 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 20 ऑगस्ट 2023

निवडीची प्रक्रिया:- मुलाखती द्वारे

ऑफिशियल वेबसाईट:- www.ncl-india.org

NCL Pune Recruitment 2023 vacancy details

पदांची नावेपदसंख्या
टेक्निकल असिस्टंट02 पदे
प्रोजेक्ट असिस्टंट01 पद
प्रोजेक्ट असोसिएट- 101 पद
प्रोजेक्ट असोसिएट- 202 पदे
NCL Pune Recruitment 2023:Education Qualifications
पदांची नावेशैक्षणिक पात्रता
टेक्निकल असिस्टंटतीन वर्षाचा डिप्लोमा केमिकल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी मध्ये
प्रोजेक्ट असिस्टंटB.SC In Chemistry
प्रोजेक्ट असोसिएट- 1B.teach In mechanical/chemical engineering
प्रोजेक्ट असोसिएट- 2औद्योगिक आणि शैक्षणिक संस्था किंवा विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था आणि वैज्ञानिक क्रियाकलाप आणि सेवांमधील संशोधन आणि विकासाचा दोन वर्षांचा अनुभव आणि
नैसर्गिक किंवा कृषी विज्ञान / MVSc मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान किंवा वैद्यकातील पदवी किंवा समकक्ष;
NCL Pune Recruitment ecruitment 2023:selection process
 1. वरील पदांच्या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे होणार आहे.
 2. गुगल मीट, सिस्को वेब, आणि मायक्रोसॉफ्ट टीम्स या ऑनलाइन प्लॅटफॉर्म द्वारे उमेदवारांची मुलाखत होणार आहे.
 3. या भरतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या ईमेल द्वारे त्यांना सुचित करण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांनी आपला ईमेल आयडी वारंवार पडताळून घ्यावा.
 4. उमेदवारांना मुलाखतीसाठी ऑनलाईन लिंक शेअर केली जाईल त्या लिंक द्वारे सर्व उमेदवारांनी मुलाखत द्यायची.
 5. उमेदवारांनी आपल्या स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागेल.
 6. पात्र ठरलेल्या उमेदवारांना ईमेल मिळाल्यावर त्वरित रुजू व्हावे लागेल.
 7. या भरतीची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2023 आहे.
 8. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

How to apply for :NCL Pune Recruitment 2023

 1. या भरतीसाठी सर्व उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन करायचे आहेत.
 2. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज करायचे आहेत.
 3. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संस्थेची जाहिरात नीट आणि काळजीपूर्वक वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावा.
 4. सर्व उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या अगोदरच अर्ज करून घ्यावा.
 5. अर्ज करताना उमेदवारांनी अर्ज मध्ये दिलेला तपशील काळजीपूर्वक वाचून घ्यावा आणि मगच अर्ज करावा.
 6. या भरतीसाठी भरतीची शेवटची तारीख ही 20 ऑगस्ट 2023 ही आहे.
 7. अधिक माहितीसाठी खाली दिलेली नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे

NCL Pune Recruitment 2023 Important Links

📄PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✍️ऑनलाईन अर्ज करायेथे क्लिक करा
🌐अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
👉अन्य महत्वाच्या भरती👈