NIO GOA VACANCY 2023! नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी (NIO) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नवीन भरती सुरू.👇👇

NIO GOA VACANCY 2023!!👇

NIO GOA VACANCY 2023;; नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्रफी गोवा येथे ‘ प्रकल्प सहाय्यक ‘ पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्जाची पद्धत ही ऑनलाईन ईमेल द्वारे करायचा आहे.आणि अर्जाची शेवटची तारीख ही 05 जुलै 2023 असणार आहे.पदाचे नाव हे प्रकल्प सहाय्यक आहे.त्यांची पदसंख्या 04इतकी आहे.आणि त्यांची शैक्षणिक पात्रता ही त्या पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.त्यासाठी आपण मुळ जाहिरात वाचून घ्यावी.नोकरीचे ठिकाण गोवा येथे आहे

 • पदाचे नाव..- प्रकल्प सहाय्यक
 • पदसंख्या – 04 जागा
 • शैक्षणिक पात्रता- शैक्षिणक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे
 • अर्ज पद्धत – ऑनलाईन (ईमेल द्वारे)
 • ईमेल पत्ता – hrd@nio.org
 • अर्जाची शेवटची तारीख – 05 जुलै 2023
 • अधिकृत वेबसाईट – www.nio.org

NIO GOA VACANCY 2023!👇

प्रकल्प सहाय्यक. 02 पदे

EDUCATIONAL QUALIFICATION FOR NIO GOA RECRUITMENT 2023!👇

पदाचे नाव – प्रकल्प सहाय्यक

शैक्षणिक पात्रता – Three years off diploma in electronics and communication engineering/electronics OR B.sc in any branch OR Three years diploma in electronics and communication engineering/electronics or equivalent

SALEREY DETAILS FOR National institute of oceanography Goa recruitment 2023!👇

प्रकल्प सहाय्यक – रू. 20,000/- plus hrs as per rule

How to apply for national institute of oceanography Goa recruitment 2023👇

 1. इच्छुक उमदवारांना ऑनलाईन ईमेल द्वारे अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
 2. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
 3. सर्व सलग्रकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या ईमेल पत्त्यावर पाठवावा.
 4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जुलै 2023 आहे
 5. योग्य स्वरूपाशिवाय आणि पात्रतेच्या आधारे कागदपत्रांशिवाय अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार आहेत.
 6. शेवटच्या तारखेनंतर आणि खालील अनिवार्य कागदपत्रांशिवाय प्राप्त झालेले अर्ज नाकारले जातील.
 7. अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी.

SELECTION MODE OF NIO GOA JOBS 2023👇

 1. ऑनलाईन मुलाखतीच्या आधारावर स्काईप/गूगल मिट/झूम किंवा सक्षम अधिकाऱ्याने ठरल्याप्रमाणे इतर कोणत्याही योग्य सॉफ्टवेअर द्वारे निवड केली जाईल.
 2. केवळ निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.
 3. मुलाखतीची तारीख शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेवारांना ईमेल द्वारे कळवली जाईल.
 4. अर्जाची संख्या अधिक असल्यास,निवड समिती अर्जदारांची निवड करण्यासाठी निकष निश्चित करेल.

CSIR NIO REGIONAL CENTRE GOA RECRUITMENT 2023- IMPORTANT DOCUMENTS👇

 1. CV/Bio Data with recent color photograph.
 2. Educational Qualification Certificate as mentioned in the advertisement essential qualification / Semester Mark sheet or Final Mark sheet is compulsory. Along with this, Degree Award Certificate or Provisional Award Certificate. Percentage or CGPA should clearly be displayed on any one of the certificates. If the certificate doesn’t have a proper percentage / CGPA / Grade then the application may not be considered. The candidate must ensure to provide proper certificates to ensure their eligibility for the said positions.
 3. Date of Birth Proof (Any valid certificate having DoB such as SSLC, HSC, DoB Certificate, etc.).
 4. Category certificate (in case of SC/ST/OBC/PWD candidates). (If applicable)
 5. NET/GATE/SET/Any other Equivalent exam qualification certificate (IF applicable).
 6. Experience certificate (Mandatory for the posts where experience is an essential qualification).
 7. Other certificates, if any.

Pdf