Nothern Railway Bharti 2023: उत्तर रेल्वे अंतर्गत नवीन रिक्त पदाच्या भरतीला सुरुवात!असा करा अर्ज

Nothern Railway Bharti 2023!

Nothern Railway Bharti 2023: उत्तर रेल्वे अंतर्गत नवीन रिक्त पदाच्या भरतीची जाहिरात आली आहे.या भरतीच्या पदांची नावे अनुक्रमे “सेवानिवृत्त राजपत्रित अधिकारी असे आहे.या पदाच्या एकूण 06 जागा शिल्लक आहेत. या रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तर पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज करावा. या भरतीची निवड ही सरळ मुलाखतीद्वारे होणार आहे. या भरतीच्या मुलाखतीची शेवटची तारीख ही 11 ऑगस्ट 2023 ही आहे. त्यामुळे पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

आम्ही आमच्या वेबसाईट वर अशाच प्रकारे विविध खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील सर्व माहिती आपल्यासाठी उपलब्ध करून देतो. आमच्या या वेबसाईट वरील माहिती तुम्ही तुमच्या जवळील मित्रांसह नातेवाईकांना शेअर करा आणि तुम्ही त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यात सहकार्य करा. अशाच वेगवेगळ्या सरकारी नोकरीचा वेळेवर लाभ घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या……धन्यवाद

Northern Railway Bharti 2023: Northern Railway has announced the recruitment of new vacancies. The names of these recruitment posts are “Retired Gazetted Officer” respectively. Total 06 vacancies are available for this post. Applications are invited from interested and eligible candidates to fill these vacancies. So Eligible and interested candidates should apply. Selection for this recruitment will be through direct interview. Last date of interview for this recruitment is 11th August 2023. So Eligible and interested candidates should appear with all documents.We likewise make available to you all the information from various private and government sectors on our website. Please share the information from our website with your close friends and relatives and help them in getting government jobs. Visit our website to avail various such govt jobs on time We likewise make available to you all the information from various private and government sectors on our website. Please share the information from our website with your close friends and relatives and help them in getting government jobs. Visit our website to avail various such govt jobs on time……thanks

.Northern Railway Bharti 2023: Northern Railway has announced the recruitment of new vacancies. The names of these recruitment posts are “Retired Gazetted Officer” respectively. Total 06 vacancies are available for this post. Applications are invited from interested and eligible candidates to fill these vacancies. So Eligible and interested candidates should apply. Selection for this recruitment will be through direct interview. Last date of interview for this recruitment is 11th August 2023. So Eligible and interested candidates should appear with all documents.We likewise make available to you all the information from various private and government sectors on our website. Please share the information from our website with your close friends and relatives and help them in getting government jobs. Visit our website to avail various such govt jobs on tim

www.nokariisarkari.com

पदाचे नाव: सेवानिवृत्त राजपत्रित अधिकारी

पदांची संख्या: 06 पदे

वयोमर्यादा: 65 वर्षे

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.(मुळ जाहिरात वाचून घ्यावी.)

निवडप्रक्रिया: मुलाखतीद्वारे

मुलाखतीचा पत्ता: समिती कक्ष मुख्य प्रशासकीय अधिकारी कार्यालय बांधकाम उत्तर रेल्वे काश्मीर गेट दिल्ली–110006

मुलाखतीची शेवटची तारीख: 11 ऑगस्ट 2023

Vacancy Details For Northern Railway Bharti 2023

पदाचे नावपदांची संख्या
सेवानिवृत्त राजपत्रित अधिकारी06 पदे
Education Qualification For Northern Railway Bharti 2023:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सेवानिवृत्त राजपत्रित अधिकारीखाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
Selection Process For Northern Railway Bharti 2023:
  1. या पदाच्या भरतीची निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे.
  2. उमेदवारांच्या कागद पत्रांची पडताळणी झाल्यावरच उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
  3. उमेदवारांनी अर्ज हा पूर्ण पडताळणी करून काळजीपूर्वक भरावा.
  4. अचूक अर्ज किंवा अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही.ते सरसकट नाकारले जातील.
  5. अर्जासोबत मुळ कागदपत्रे सोबत आणावीत.
  6. उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
  7. मुलाखतीची शेवटची तारीख ही 11 ऑगस्ट 2023 ही आहे.
  8. अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

Northern Railway Bharti 2023: Important Links

PDF जाहिरात(येथे क्लिक करा)
ऑनलाईन अर्ज करा(येथे क्लिक करा)
👉अन्य महत्त्वाच्या भरती 👈