District Hospital Beed Bharti2023!!👇जिल्हा रुग्णलयात 60 रिक्त पदांसाठी भरती सुरू!

District Hospital Beed Bharti2023:👇

Distric Hospital Beed Bharti 2023: बीड जिल्हा रुग्णालयात अलीकडेच 60 रिक्त पदांच्या भरतीला सुरुवात झाली आहे या भरती साठी त्यांच्या काही नियम व अटी आपण जाणून घेणार आहोत इच्छुक पात्र उमेदवारांनी यांसाठी अर्ज करावा.राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या वेगवेगळ्या अंतर्गत जिल्हा रुग्णालय बीड व अधीनस्त संस्थेत 2023-24 या आर्थिक वर्षात कंत्राटी पद्धतीने ई.एन. टी सर्जन,रेडिओ लॉजिस्ट, फिजिशियन,बालरोगतज्ञ, मुलतज्ञ,इत्यादी 60 रिक्त पदे भरण्यात सुरू आहे.पात्र आणि इच्छुक उमदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे.मुलाखतीची तारीख 13 जुलै 2023आहे.त्याची सविस्तर पणे माहिती आपण खाली पाहणार आहोत.

Distric Hospital Beed Bharti 2023: District Hospital Beed has recently started the recruitment of 60 vacancies we are going to know some of their rules and conditions for this recruitment Interested eligible candidates should apply for these. In this financial year, contractually, E.N. T Surgeon, Radiologist, Physician, Paediatrician, Generalist, etc. 60 vacancies are being filled. Eligible and interested candidates should appear for the interview. The date of interview is 13th July 2023. We will see the detailed information below.

पदाचे नावविशेषज्ञ
मुलाखतीची तारीख15 जुलै 2023
निवड प्रक्रियामुलाखतीव्दारे
शैक्षणिक पात्रताशैक्षनिकप्रक्रिया पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
पदसंख्या60 पदे
मुलाखतीचा पत्ताजाहिरात दिलेल्या संबंधितपत्त्यार
District Hospital Beed Vacancy 2023!
पदाचे नावपदसंख्या
विशेषज्ञ60 पदे
Educational Qualification For District Hospital Beed Recruitment 2023!
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
विशेषज्ञMD/MS/DA/DNB in relevant field
Salery Details For District Hospital Beed Job 2023!!
पदाचे नाववेतनश्रेणी
विशेषज्ञ75,000/-per month
How To Apply For District Hospital Beed Recruitment 2020!
  • उमेदवार दिलेल्या तारखे दिवशी मुलाखतीसाठी उपस्थित राहिला पाहिजे.
  • वरील पद अर्धवेळ कराराच्या अंतर्गत आहे.
  • मुलाखतीची शेवटची तारीख 13 जुलै 2023 आहे.
  • वरील पदाकरता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • अधिकृत वेबसाईट – ncinagpur.in

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्हीही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता कृपया ही रोजगार बातमी तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा आणि तुम्ही सुद्धा भरतीचा प्रयत्न करा.

आज काल जिल्हा रुग्णालयात रुग्णसंख्या दूरदर्शन व गंभीर आजारांवरील शस्त्रक्रिया यांची संख्या वाढली आहे मात्र तज्ञांनी रिक्त पदे आणि श्रेणी वरदान हे दुखणे कायम आहे. या रुग्णालयांच्या खाटांची 320 इतकी संख्या आहे यामध्ये रोज 500 पेक्षा अधिक रुग्णांवर रोज उपचार होतो विशेष म्हणजे 320 खटांच्या क्षमतेनुसार मंजूर झालेल्या 514 पैकी 19 पदे आज हे रिकामी आहेत विशेष म्हणजे वर्ग एक अधिकाऱ्याची 20 पैकी फक्त पाच पदे भरलेली आहेत.

जिल्हा रुग्णालयात वाढीव दोनशे खाटा आहेत त्यामधील महिला व बाल या नव्या मोठ्या रुग्णालयाच्या एकूण सहाशे वीस खतांची श्रेणी वर्धन होण्याची गरज आहे मूळ घाटांच्या तुलनेमध्ये 40 वर्षांपूर्वीच्या आकडेवारीनुसार मजूर पदांपैकी 119 पदे रिक्त असून श्रेणी व धनानुसार भरणे भरती आवश्यक पदांच्या आकड्याच्या पाच वर्षे पुढे आहे. जिल्हा रुग्णालयात मागील सहा ते सात महिन्यात दोन लाख रुग्णांवर उपचार झाले आहेत. तब्बल पाच पाच हजार ऑपरेशन झाल्याची माहिती तेथील शैल्यचिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांनी दिली आहे.. जिल्हा रुग्णालयात शल्य चिकित्सक अस्थिरोग स्त्रीरोग औषधी शास्त्र इत्यादी विविध भागांत घाटांची मजूर संख्या 320 आहे. तरी तेथील रोज रुग्णांचा आकार आकडा मात्र पाचशेच्या पुढे आहे जिल्हा रुग्णालयामध्ये मेंदू स्पाईन कर्करोग अशा मोठ्या गंभीर आजारांवरील व कृत्रिम सांधेरोपणासारख्या शस्त्रक्रिया देखील झाल्या आहेत नेत्र शस्त्र व डायलिसिस क्रियेत मात्र रुग्णालयाचा अव्वल क्रमांक आहे मात्र रिक्त पदे व आपल्या मनुष्याला मनुष्यबळामुळे रुग्णालयाचे दुखणे कायम आहे.

For information related to recruitment you also govt officers please see more tips, share this promotional news to your friends and also help govt employees and you try to recruit.

Today, the number of patients in the district hospital has increased and the number of surgeries for serious diseases has increased, but the pain of vacancies and category boon is still there. The number of beds in these hospitals is 320 and more than 500 patients are being treated daily, 19 of the 514 posts sanctioned against the capacity of 320 cases are vacant today, and only 5 out of 20 posts of class one officer are filled.

There are two hundred additional beds in the district hospital, among them, the new big hospital for women and children needs to be increased by a total of six hundred and twenty beds. Compared to the original ghats, according to the statistics of 40 years ago, 119 of the laborer posts are vacant and according to the category and money, the recruitment is five years ahead of the required number of posts. Two lakh patients have been treated in the district hospital in the last six to seven months. About 5,500 operations have been performed by Dr. Suresh Sable, a surgeon there. In the district hospital, there are 320 workers in different areas like surgeons, orthopedics, gynecology, medicine, etc. However, the daily number of patients there is more than five hundred in the district hospital. In the district hospital, surgeries for major diseases such as brain spine cancer and artificial joints have also been performed. In eye surgery and dialysis, the hospital is at the top, but the hospital is still suffering due to vacancies and lack of manpower.