🚨👇 Sahakar Ayukta Bharti 2023!! लघु टंक लेखक,लिपिक व लघुलेखक इतर पदांची जाहिरात प्रसिद्ध,त्वरित ऑनलाईन अर्ज करा👇🚨

Sahakar Ayukt Bharti 2023

Sahakar Ayukt Bharti 2023: सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य,पुणे व अधिनस्त विभागीय सहनबंधक,सहकारी संस्था( प्रशासन) मुंबई/कोकण/नाशिक/पुणे/कोल्हापुर/लातूर/छत्रपती संभाजी नगर/नागपुर/अमरावती.या कार्यालयांच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट क संवर्गातील सहकारी अधिकारी श्रेणी१. लघुटंकलेखक२.लिपिक३. लघुलेखक/वरिष्ठ लिपिक; उच्च श्रेणी लघुलेखक,निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक ही ३०९पदे सरळ सेवेने पात्र उमेवारांकडून सहकार विभागाच्या ऑफिसियल संकेतस्थळावर जाऊन फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक 5जुलै 2013 रोजी सकाळी 11 वाजेपासून दिनांक 21 जुलै 2023 रात्री 23.59 वाजेपर्यंत अर्ज मागून घेण्यात येत आहेत भरतीच्या प्रक्रियेचे संदर्भातील सर्व कार्यक्रम कार्यक्रमातील बदल याचे सविस्तर माहिती आपण खाली पाहणार आहोत.

 • पदाचे नाव: सहकारी अधिकारी श्रेणी१. सहकारी अधिकारी श्रेणी २. लेख परीक्षक श्रेणी२.सहाय्यक अधिकारी/सहकारी/वरिष्ठ लिपिक,,उच्च श्रेणी लघुलेखक,निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंक लेखक
 • शैक्षणिक पात्रता:: शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.( मूळ जाहिरात वाचून घ्यावी.)
 • नोकरीचे ठिकाण:: पुणे
 • पद्संख्या -३०९ पदे
 • अर्जशुल्क – 1) ओपन — रू १०००/- (2) मागासवर्गयांसाठी/आ. दु. ध/अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक — रू ९००/-
 • वयोमर्यादा :- खुला प्रवर्ग;- ३०वर्ष राखीव प्रवर्ग :- ४३ वर्ष
 • अर्जपद्धत:- ऑनलाईन अर्ज करणे.
 • अर्जाची शेवटची तारीख

Sahakar Ayukt vacancy 2023!

 1. सहकारी अधिकारी श्रेणी 1. 42 पदे
 2. सहकारी अधिकारी श्रेणी 2. 63 पदे
 3. लघुटंकलेखक 08 पदे
 4. उद्याश्रेणी लघुलेखक 03 पदे
 5. निम्न श्रेणी लघुलेखक. 27 पदे
 6. सहाय्यक अधिकारी/वरिष्ठ लिपिक. 159 पदे
 7. लेखापरीक्षा श्रेणी 2. 07 पदे

Educational Qualification for Sahakar Ayukt Recruitment 2023!!

पदाचे नाव शैक्षणिक पात्रतासहकारी अधिकारी श्रेणी १ मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला (अर्थशास्त्रासह)/वाणिज्य/विज्ञान/विधी/कृषि शाखेतील पदवी किमान वितीय श्रेणीत उत्तीर्णसहकारी अधिकारी श्रेणी २ मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला (अर्थशास्त्रासह)/ वाणिज्य/विज्ञान/विधी/कृषि शाखेतील पदवी उत्तीर्णलेखापरिक्षक श्रेणी २ मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेकडील अॅडव्हान्स अकौंटन्सी व ऑडीटींग या विषयासह बी. कॉम. पदवी किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण किंवा मुंबई विद्यापीठाची फायनान्शिअल अकौंटन्सी व ऑडीटींग या विषयासह वाणिज्य शाखेची बी.कॉम. पदवी किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्णसहाय्यक सहकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपीक मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला/वाणिज्य/विज्ञान/विधी/कृषि शाखेतील पदवी उत्तीर्णउच्च श्रेणी लघुलेखक १. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण२. १२० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि ४० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा ३० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र निम्न श्रेणी लघुलेखक १. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण२. १०० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि ४० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा ३० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्रलघुटंकलेखक १. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण२. ८० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि ४० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा ३० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र

Read more

Naukari

Salary Details For Sahakar Ayukta Bharti 2023 पदाचे नाव वेतनश्रेणीसहकारी अधिकारी श्रेणी १ S-१४ : ३८६००-१२२८०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्तेसहकारी अधिकारी श्रेणी २ S-१३ : ३५४००-११२४०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्तेलेखापरिक्षक श्रेणी २ S-१३ : ३५४००-११२४०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्तेसहाय्यक सहकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपीक S-०८ : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्तेउच्च श्रेणी लघुलेखक S-१५ : ४१८००-१३२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते निम्न श्रेणी लघुलेखक S-१४ : ३८६००-१२२८०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्तेलघुटंकलेखक S-०८ : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्तेHow To Apply For Sahakar Ayukta Maharashtra Recruitment 2023टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (TCS) च्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर नोंदणी करणे व खाते तयार करणे.खाते तयार केले असल्यास व ते अद्ययावत करण्याची आवश्यकता असल्यास अद्ययावत करणे.सेवा प्रवेश नियमानुसार पात्र असलेल्या पदांसाठीच अर्ज करणे.प्रस्तुत परिक्षा संवर्गनिहाय राज्यामध्ये एकाच वेळी घेण्यात येणार असल्याने एका संवर्गातील पदासाठी एकाच विभागात अर्ज सादर करता येईल. सबब उमेदवारांनी अर्ज सादर करताना विभागाची निवड काळजीपूर्वक करावी.विहित कालावधीत तसेच विहित पध्दतीने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करणे.परिक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे.नावनोंदणी प्रमाणपत्र / कागदपत्रे अपलोड करणेएस.एस.सी. अथवा तत्सम शैक्षणिक अर्हताआयु प्रमाण पहचान पत्र (मतदाता पहचान पत्र, पैन कार्ड, ड्राइविंग लाइसेंस, पासपोर्ट, | बैंक पासबुक आदि में से कोई एक)शैक्षणिक योग्यता का प्रमाण आदिसामाजिक रूप से पिछड़े होने का प्रमाणआर्थिक रूप से कमजोर वर्ग से संबंधित होने का प्रमाणवैध नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेटपात्र विकलांग व्यक्ति होने का प्रमाणयोग्य भूतपूर्व सैनिक का प्रमाणखिलाड़ी आरक्षण के लिए पात्रता का प्रमाणअनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावाअराखीव महिला, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ आरक्षणाचा दावा असल्यासअधिवास प्रमाणपत्रविवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावामराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावालहान कुटुंबाचे प्रतिज्ञापनटंकलेखनाचे प्रमाणपत्र (मराठी/ इंग्रजी लागू असल्याप्रमाणे)लघुलेखनाचे प्रमाणपत्र (लागू असल्याप्रमाणे)प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावाएम. एस. सी. आय. टी. प्रमाणपत्र