“स्टेट बँक ऑफ” इंडिया मध्ये पदवीधारकांना नोकरीची सुवर्णसंधी l असा करा अर्ज l SBI bharti 2023 l

SBI bharti 2023:

SBI bharti 2023:

SBI Bharti 2023: स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत नवीन 6160 रिक्त पदांच्या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवून घेण्यात येत आहेत. जे पण उमेदवार या sbi bharti 2023 साठी इच्छुक आणि पात्र असतील अशा उमेदवारांनी अर्ज सादर करायचा आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ही शिकाऊ कायदा 1961 अंतर्गत प्रशिक्षणार्थी यांच्या सहभागासाठी ऑनलाईन अर्ज आमंत्रित करतात. सर्व पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज हे खाली दिलेल्या लिंक वर जाऊन करायचे आहेत. तर सर्व उमेदवारांनी या स्टेट बँक ऑफ इंडिया च्या पदाच्या भरतीसाठी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. आणि मगच अर्ज सादर करायचा आहे. या स्टेट बँक ऑफ इंडिया च्या पदभरतीसाठी शेवटची तारीख ही 21 सप्टेंबर 2023 ही ठरलेली आहे. उमेदवारांनी जराही उशीर न करता किंवा शेवटच्या तारखेच्या आणि वेळेच्या आत अर्ज सादर करायचे आहेत. तारखेनंतर सादर झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. या स्टेट बँक ऑफ इंडिया च्या पदासाठी उमेदवारांनी नामांकित किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतलेले पाहिजे. या स्टेट बँक ऑफ इंडिया च्या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया ही ऑनलाइन मोड द्वारे होणार असून सर्व शालेय प्रमाणपत्र सोबत असणे गरजेचे आहे. सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर करताना उपस्थित राहावे. या स्टेट बँक ऑफ इंडिया ची PDF जाहिरात ही खाली दिलेली आहे. उमेदवारांनी ती काळजीपूर्वक वाचून घ्यावी. आणि अर्ज सादर करताना अर्जामध्ये दिलेला तपशील काळजीपूर्वक वाचून घ्याव आणि नंतर अर्ज सादर करायल सुरुवात करा. स्टेट बँक ऑफ इंडिया ची अधिकृत वेबसाईट खाली दिलेली आहे. ती पाहून घ्यावी. याची सविस्तर माहिती आपण खाली पाहून घेणार आहोत.

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारे सर्व क्षेत्रातील खाजगी आणि सरकारी नोकरीचे अपडेट वेळेवर देत राहतो. ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रासह तुमच्या नातेवाईकांना सुद्धा शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यात सहकार्य करा. आणि अशाच भविष्यातील नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला विजिट करा आणि इतरांना देखील शेअर करण्यास सांगा धन्यवाद…

SBI Bharti 2023: Applications are invited for the recruitment of new 6160 vacancies under State Bank of India. Teachers who are interested and eligible for corporator sbi bharti 2023 should submit application. State Bank of India invites applications for Apprentices under the Apprenticeship Act, 1961. All Eligible and Interested Candidates Apply These Links are Above. So all customers read this State Bank of India Recruitment Vacancy Advertisements. And only then the application has to be submitted. The last date for this State Bank of India Recruitment is 21 September 2023. GURU has submitted tara applications without any delay or within the last batch and candidate. Applications submitted after the date will not be considered. For these State Bank of India posts one should have education from a recognized or recognized university. The application process for this State Bank of India Recruitment is all school certificate official authority through online mode. Must be present while submitting all documents. Below is the advertisement PDF of this State Bank of India. Devotees should read it. When submitting an application submit the application to the applicant to submit the application and then submit. The official website of State Bank of India is given below. She herself. We have detailed information about this below.

We keep providing timely updates of private and government jobs in all sectors in the same way on our website. If you find this information important then share it with your friends and relatives and help them get government jobs. And to get similar future job updates visit our website and ask others to share also Thanks…

www.naukariisarkari.com

पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी

पदांची संख्या: 6160 जागा

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता ही पदा च्या आवश्यकतेनुसार आहे. (कृपया मूळ जाहिरात वाचून घ्यावी.)

वयोमर्यादा: 20 ते 28 वर्ष

अर्ज शुल्क: 300/- रुपये

अर्ज पद्धती: ऑनलाइन

अधिकृत वेबसाईट:sbi.co.in

SBI Bharti 2023:

अर्ज सुरू होण्याची तारीख01/09/2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख21/09/2023
अर्जाचा तपशील बंद करण्याची शेवटची तारीख21/09/2023
तुमचा अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख06/10/2023
ऑनलाइन फीस स्वीकारण्याची शेवटची तारीख01/09/2023 to 21/09/2023
SBI Bharti 2023:
पदाचे नावपद संख्या
प्रशीक्षणार्थी6061 पदे
Education Qualifications For SBI Bharti 2023:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रशिक्षणार्थीजाहिरातीमध्ये दिलेल्या शाखेची पदवी
Salary Details For SBI Bharti 2023:
पदाचे नाववेतन श्रेणी
प्रशिक्षणार्थी15,000/- per month
How To Apply For SBI Bharti 2023:
  1. उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत.
  2. उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेले सर्व महत्त्वाचे कागदपत्र अपलोड करायचे आहेत.
  3. उमेदवारांनी आपला पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी केल्याशिवाय अर्ज अपलोड करता येणार नाही.
  4. अर्ज सादर करण्याची संपूर्ण माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
  5. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2023 आहे.

Important links For SBI Bharti 2023:

PDF जाहिरात👉येथे क्लिक करा👈
ऑनलाइन अर्ज👉येथे क्लिक करा👈
अधिकृत वेबसाईट👉येथे क्लिक करा👈
👇अन्य महत्त्वाच्या भरती👇

    आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारे सर्व क्षेत्रातील खाजगी आणि सरकारी नोकरीचे अपडेट वेळेवर देत राहतो. ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रासह तुमच्या नातेवाईकांना सुद्धा शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यात सहकार्य करा. आणि अशाच भविष्यातील नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला विजिट करा आणि इतरांना देखील शेअर करण्यास सांगा धन्यवाद…