SSC मध्ये डेटा एंट्री ऑपरेटर भरती, फक्त 12 वी पास वर, 3712 जागा, करा अर्ज | SSC CHSL Bharti 2024

SSC मध्ये डेटा एंट्री ऑपरेटर भरती, फक्त 12 वी पास वर, 3712 जागा, करा अर्ज | SSC CHSL Bharti 2024

Applications are being accepted for the Grade “A” positions of Junior Section Clerk (LDC) / Junior Secretariat Assistant (JSA), Data Entry Operator (DEO), and Data Entry Operator (DEO) at SSC CHSL Bharti 2024. There are 3712 positions that need to be filled in total. Candidates must submit their online applications for the Staff Selection Commission Bharti 2024. Apply before the deadline if you are a qualified candidate. The application must be submitted by May 7, 2024, as the deadline. Visit our website to get more about Staff Selection Commission Bharti 2024.

नमस्कार मित्रानो, स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC CHSL Bharti) अंतर्गत “कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA),डेटा एंट्री ऑपरेटर (DEO), डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’” पदांच्या एकूण 3,712 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 (11:00 PM) आहे. नरतीसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही, 07 मे 2024 (11:00 PM) आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2024 {SSC CHSL Bharti} संबंधित संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, काळजीपूर्वक माहिती वाचा आणि नंतरच फॉर्म भरा.

पदाचे नाव (Name of the Post)  –

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)3712
2डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
3डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’
Total
Total जागा – 3,712🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – 12वी उत्तीर्ण🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत👉 वयोमर्यादा (Age Limit) – 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]परीक्षा (CBT):Tier-I: जून-जुलै 2024Tier-II: नंतर सूचित केले जाईल

अर्ज शुल्क (Fees) – General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]📝 अर्ज पद्धती – Apply Online⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 07 मे 2024 (11:00 PM)

अधिकृत वेबसाईटक्लिक करा
📝 ऑनलाईन अर्जफॉर्म भरा
🗒️ जाहिरात PDFDownload करा

How To Apply For SSC Bharti 2024

 • उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
 • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • उमेदवारांनी वर दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा.
 • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 07 मे 2024 (11:00 PM) आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
 • स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), डेटा एंट्री ऑपरेटर (DEO), डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’ पदासाठी मोठी भरती निघाली आहे, अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध झाली आहे. वरील जाहिरात वाचवी.
 • उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून अर्ज करायचा आहे.
 • फॉर्म भरताना उमेदवारांना त्यांची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे, आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत.
 • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा फी ₹100/-  रुपये भरायची आहे, बाकी उमेदवारांना फी भरायची नाही.
 • सूचनेनुसार फॉर्म भरणे आवश्यक आहे, जर फॉर्म अपूर्ण अथवा चुकीचा आढळला तर तो बाद केला जाईल.
 • उमेदवाराने जबाबदारी पूर्वक अर्ज भरणे आवश्यक आहे, काही त्रुटी असल्यास त्यास सर्वस्वी उमेदवार जबाबदार असणार आहे.
 • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 26 फेब्रुवारी 2024 आहे, देय तारखे आगोदर फॉर्म भरून घ्या. कारण नंतर तारीख वाढेल याची शक्यता नाही.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी nokari sarkari ला भेट द्या.अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.