👇🚨Thane Mahanagarpalika Bharti2023!! ठाणे महानगरपालिका भरती २०२३

Thane Mahanagarpalika Bharti 2023

Thane Mahanagarpalika Bharti 2023: ठाणे महानगरपालिकेत वाढीव पदांच्या भरतीला शासनाकडून मंजुरी मिळाली आहे.पण त्यातील पदांची भरती ठरलेली नव्हती.यामुळे ठाणे महानगरपालिकेत गेली दोन वर्ष वाढीव पदे भरता आली नाहीत.तसेच आता या पदांच्या भरतीचे आदेश ठाणे महानगरपालिकेत काढण्यात आले आहेत. ठाणे महानगरपालिकेत ७० पदांसाठी आकृतीबंध तयार करून शासनाकडे पाठविण्यात आला होता.त्याला राज्ज्याच्या नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे.अशातच या पदांच्या भरती नियमावलीस मंजुरी मिळाली आहे. यामध्ये महानगरपालिका आणि राज्य शासनाच्या कोट्यातून कोणती,किती पदे भरायची आहेत.त्यांचे निकष आणि नियम ठरवून दिले आहेत.ठाणे महानगरपालिकेची 1982 मध्ये स्थापना झाली.ही ‘ब’ वर्गातील महानगरपालिका आहे. सध्या महानगरपालिकेचे 9 प्रभाग स्थितीत आहेत.या महानगरपालिकेचे एकूण क्षेत्रफळ 147 चौ.की.मी.एवढे आहे.महानगरपालिकेची 2011 च्या जन गण ने नुसार लोकसंख्या 18 लाख 41 हजार इतकी आहे .गेल्या 12 वर्षात महानगरपालिकेच्या लोकसंख्येत मोठी वाढ दिसून येत आहे.ही लोकसंख्या आता 24 लाखांच्या पुढे गेलेली दिसून येत आहे.ठाणे महानगरपालिकेत वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत मात्र वाढीव पदांना मंजुरी मिळाली नव्हती.म्हणून ठाणे महानगरपालिकेत अधिकारी व कर्मच्यारावर कामाचा अधिक ताण वाढला होता आणि तोच ताण कमी करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेत 70 पदांची वाढीव भरतीची तयारी केेली आहे.त्याच राज्याच्या नगरविकास विभागाने मंजुरी दिली.अधिक माहितीसाठी त्यांची मूळ जाहिरात वाचून घ्यावी.

पदाचे नाव; पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता,आणि क्ष- किरण तंत्रज्ञ.

नोकरी ठिकाण:: ठाणे

पदसंख्य::70

शैक्षणिक पात्रता:::शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.(मूळ जाहिरात वाचून घ्यावी.)

वयोमर्यादा:1)पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी-70वर्ष .2)औषध निर्माता,आणि क्ष- किरण तंत्रज्ञ.-65 वर्ष.

अर्जाशुलक्::1)खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता – रू 150/- आणि 2)राखीव प्रवर्गातील उमेदवरांकरिता – रू 100/-

अर्जपद्धती::ऑनलाईन/ऑफलाईन

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता::ठाणे महानगरपालिका भवन. सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग चंदनवाडी, पांचपखाडी ठाणे.(पा -400402)

Thane Mahanagarpalika vacancy 2023:

पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी– 19 पदे

औषध निर्माता –08 पदे

क्ष – किरण तंत्रज्ञ — 01 पद.

Education qualification for Thane Mahanagarpalika Bharti 2023!

क्ष – किरण तंत्रज्ञ–10+2 with diploma in radiology or X-Ray(Relevant approved univercity by UGC)

पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी– MBBS preference to clinical experience in gov.and/or privet sector and MCI

औषध निर्माता –D-Pharm / B-Pharm perfrence to clinical experience in GOV AND/OR private sector and Maharashtra pharmacy council.अनुभव असल्यास प्राधान्य.

Salery details for Thane Mahanagarpalika jobs 2023.

क्ष – किरण तंत्रज्ञ–रू .17000/-per month

पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी–रू ६००००/-per month

औषध निर्माता — रू १९५०४/-per month

फॉर्म भरण्यासाठी इच्छुक उमेदवरांनी खालील कागपत्रे जोडावित.

1)पूर्ण माहिती भरलेल्या फॉर्म ची प्रिंट

2..वयाचा पुरावा

3)..जात वैद्यता प्रमाणपत्र

4..शासकीय किंवा खासगी संस्थेमध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र

5.. कौनसिल रेजिस्ट्रेशन प्रमाणपत्र

6..गुणपत्रिका

7..पदवी प्रमाणपत्र(सर्व वर्षाचे प्रमाणपत्र)

8..नॉन क्रिमी लेआर प्रमाणपत्र(आवश्यकतेनुसार)

9..डॉमिसाईल प्रमाणपत्र

10..सद्ध्याचा फोटो

11..आधार कार्ड

12..पण कार्ड

13..अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र वाहन चालविण्याचा परवाना

14..प्रतिज्ञपत्र(लहान कुटुंबीयांचे प्रमाणपत्र)

15..फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र

16..युनियन बँकेचा demand draft

Apply online

Official website