UPSC Bharti 2023!! UPSC अंतर्गत विविध 127 रिक्त पदांच्या भरतीला सुरुवात.!

UPSC Bharti 2023!

UPSC Bharti 2023:- . जे पण उमेदवार पात्र आणि इच्छुक आहेत.अशा उमेदवारांनी आपले अर्ज कागदपत्रांसह दिलेल्या वेळापत्रकानुसार तेथे उपस्थित राहावे. सर्व पात्र उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन करायचे आहेत.अर्जाची पद्धत ही पूर्णपणे ऑनलाईन आहे. दिलेल्या भरतीची शेवटची तारीख ही 10 ऑगस्ट 2023 आहे. तरी सर्व उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आत अर्ज सादर करायचा आहे. यांची अधिकृत वेबसाईट ही www. upsc.gov.in hi आहे. याची सर्व माहिती ही दिलेल्या pdf जाहिरातीमध्ये सविस्तर दिलेली आहे.तरी सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. आणि मगच अर्ज सादर करायचा आहे. याची सविस्तर माहिती आपण खाली पाहणार आहोत.

Upsc (Union Public Service Commission) has recently started the recruitment of 127 vacancies. It has started recruitment for various vacancies like Assistant Physicist, Aeronautical Officer, Principal Civil Hydrographic Officer, Senior Administrative Officer Grade – II, and Medical B. Candidates who are eligible and interested should appear there as per the given schedule along with their application documents. All eligible candidates have to apply online. Application mode is completely online. Last date of recruitment given is 10th August 2023. However all the candidates have to submit the application within the given date. Their official website is www. upsc.gov.in is hi. All this information is given in detail in the given pdf advertisement. However, all the candidates should read the advertisement carefully before applying. And only then the application has to be submitted. We will see detailed information about this below.

 1. पदाचे नाव:- सहाय्यक भौतिकशास्त्रज्ञ, एरोनटिकल ऑफिसर, प्रिन्सिपल सिव्हिल हायड्रोग्राफिक ऑफिसर, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी ग्रेड – II, आणि वैमानिक अधिकारी
 2. पदसंख्या:- 127
 3. शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. मूळ जाहिरात वाचून घ्यावी.
 4. अर्जची पद्धत :- ऑनलाईन
 5. निवडीची प्रक्रिया:- मुलाखतीद्वारे
 6. वयोमर्यादा:- • सहाय्यक भौतिक शास्त्र :- 40 वर्षे
  • वैमानिक अधिकारी:- 35 वर्षे
  • प्रिन्सिपल सिव्हिल हायड्रोग्राफिक ऑफिसर:- 35 वर्षे
  • शत्रज्ञ बी:- 35 वर्षे
  • वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी ग्रेड बी:- 35 वर्षे.
 7. अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 10 ऑगस्ट 2023
 8. अर्ज शुल्क:- 25 रू
 9. अधिकृत वेबसाईट:- www.upsc.gov.in

UPSC Bharti 2023!

पदाचे नावपदसंख्या
शास्त्रज्ञ “बी”07 पदे
वैमानिक अधिकारी26 पदे
वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी ग्रेड II20 पदे
सहाय्यक भौतिशास्त्र02 पदे
प्रिन्सिपल सिव्हिल हायड्रोग्राफिक अधिकारी01 पद
UPSC Bharti 2023!– Educational Qualification For UPSC Bharti 2023
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शास्त्रज्ञ “बी”कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची आवश्यक विषयात पद्युतर म्हणजेच (म्हणजे वनस्पतिशास्त्र/उत्पादन/सेंद्रिय रसायनशास्त्र) विज्ञानातील पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष.
वैमानिक अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापीठातून एरोनॉटिकल किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा मेकॅनिकल किंवा मेटलर्जिकल अभियांत्रिकीची पदवी.
वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी ग्रेड IIमान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बॅचलर पदवी
सहाय्यक भौतिशास्त्रमान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून भौतिकशास्त्र किंवा भूभौतिकी किंवा भूविज्ञान किंवा गणित या विषयात पदव्युत्तर पदवी; किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्युनिकेशनमध्ये BE किंवा AMIE.
प्रिन्सिपल सिव्हिल हायड्रोग्राफिक अधिकारीसिव्हिल किंवा कॉम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधील अभियांत्रिकी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी
गणित किंवा भूगोल किंवा भूभौतिकशास्त्र किंवा संगणक अनुप्रयोग किंवा संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान किंवा सर्वेक्षण संस्थेच्या अंतिम परीक्षेत उत्तीर्ण.
UPSC Bharti 2023! Important Documents
 1. Experience Certificate
 2. Caste certificate
 3. Degree/Diploma certificate as proof of educational qualification
 4. Diasablity certificate
 5. Matriculation/10th Standard or equivalent certificate indicating date of birth, or mark sheet

How To Apply For UPSC Bharti 2023

 1. वरील पदांसाठी अर्ज हे पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
 2. इतर कोणत्याही पद्धतीने सादर झालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.किंवा ते सरसकट नाकारले जातील.
 3. उमेदवारांनी अर्ज हे दिलेल्या तारखेच्या आत सादर करायचे आहेत. तारखेनंतर सादर झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
 4. उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
 5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2023 आहे.
 6. अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

Selection Process For UPSC Bharti 2023

 1. या भरती ची निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे.
 2. उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
 3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे

भरती संभातीत अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही अधिक माहिती मिळू शकतात.

www.naukariisarkari.com

Important links for UPSC Bharti 2023

PDF जाहिरात👉 CLICK HERE 👈 (येथे क्लिक करा)
Apply Online👉 CLICK HERE 👈 (येथे क्लिक करा)
Official website👉 CLICK HERE 👈 (येथे क्लिक करा)
👇अन्य महत्वाच्या भरती 👇

जळगाव पोलिस पाटील भरती