Western Railway Bharti 2023! पश्चिम रेल्वे मुंबई येथे “वरिष्ठ निवासी” या रिक्त जागांसाठी भरती सुरू!आजच करा अर्ज

Western Railway Bharti 2023

Western Railway Bharti 2023: पश्चिम रेल्वे मुंबई येथे वरिष्ठ निवासी या रिक्त जागांसाठी भरती सुरू झाली आहे. या पदांसाठी एकूण 13 जागा शिल्लक आहेत. जे उमेदवार पात्र आणि इच्छुक आहेत अशा उमेदवारांनी अर्ज सादर करायचा आहे. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे. मुलाखतीची शेवटची तारीख ही 17 ऑगस्ट 2023 आहे. या तारखेच्या अगोदर सर्व उमेदवारांनी अर्ज सादर करायचे आहेत.

Western Railway Bharti 2023: Recruitment has started for Senior Resident vacancies in Western Railway Mumbai. Total 13 seats are left for these posts. Candidates who are eligible and interested should submit application. All eligible and interested candidates should attend with necessary documents. Last date of interview is 17th August 2023. All candidates have to submit their applications before this date.Western Railway Bharti 2023: Recruitment has started for Senior Resident vacancies in Western Railway Mumbai. Total 13 seats are left for these posts. Candidates who are eligible and interested should submit application. All eligible and interested candidates should attend with necessary documents. Last date of interview is 17th August 2023. All candidates have to submit their applications before this date.

We keep providing timely updates of private and government jobs in all sectors in the same way on our website. If you find this information important then share it with your friends and relatives and help them get government jobs. And to get similar future job updates visit our website and ask others to share also Thanks…. We are going to see all the complete information about this recruitment below.We keep providing timely updates of private and government jobs in all sectors in the same way on our website. If you find this information important then share it with your friends and relatives and help them get government jobs. And to get similar future job updates visit our website and ask others to share also Thanks…. We are going to see all the complete information about this recruitment below.We keep providing timely updates of private and government jobs in all sectors in the same way on our website. If you find this information important then share it with your friends and relatives and help them get government jobs. And to get similar future job updates visit our website and ask others to share also Thanks…. We are going to see all the complete information about this recruitment below.

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारे सर्व क्षेत्रातील खाजगी आणि सरकारी नोकरीचे अपडेट वेळेवर देत राहतो. ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रासह तुमच्या नातेवाईकांना सुद्धा शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यात सहकार्य करा. आणि अशाच भविष्यातील नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला विजिट करा आणि इतरांना देखील शेअर करण्यास सांगा धन्यवाद…. या भरती विषयी सर्व संपूर्ण माहिती आपण खाली पाहणार आहोत.

www. naukariisarkari.com

पदाचे नाव: वरिष्ठ निवासी

पदसंख्या:- 13 पदे

नोकरीचे ठिकाण:- मुंबई

शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.मुळ जाहिरात वाचून घ्यावी.

निवड प्रक्रिया :- मुलाखतीद्वारे

मुलाखतीची तारीख:- 13 ऑगस्ट 2023

मुलाखतीचा पत्ता:- ७वा मजला, ऑडिटोरियम, जगजीवनराम हॉस्पिटल, मराठा मंदिर मार्ग, मुंबई सेंट्रल, मुंबई – ४००००८

अधिकृत वेबसाईट:- www.rrc.wr.com

Western Railway Bharti 2023: Vacancy Details

पदाचे नावपदसंख्या
वरिष्ठ निवासी13 पदे
Western Railway Bharti 2023: Selection Process
  1. या भरतीसाठी निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे.
  2. मुलाखतीची तारीख 17 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत दिलेल्या पत्त्यावर होईल.
  3. वरील पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांने मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे.
  4. दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी तारखेच्या आत उपस्थित राहावे.
  5. या पदासाठी उमेदवारांना स्वतंत्र पत्र पाठवले जाणार नाही.उमेदवारांनी दिलेली तारिख लक्षात घेऊन मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागेल.
  6. अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी.

Western Railway Bharti 2023: Important Links

PDF जाहिरात(येथे क्लिक करा)
अधिकृत वेबसाईट(येथे क्लिक करा)
अन्य महत्त्वाच्या भरती 👇

जिल्हा परिषद अहमदनगर भरती

NCL पुणे भरती

भारती विद्यापीठ पुणे भरती