पश्चिम रेल्वे भर्ती 2023 सह तुमचे भविष्य सुरक्षित करा l पश्चिम रेल्वे अंतर्गत विशेष रिक्त पदांच्या भरतीला सुरुवात l लगेच करा अर्ज l Western Railway Recruitment 2023 l

Western Railway Recruitment 2023:

Western Railway Recruitment 2023:

Western Railway Recruitment 2023: पश्चिम रेल्वे अंतर्गत नवीन पदांच्या भरतीला सुरुवात झाली आहे. या पश्चिम रेल्वे भरतीमध्ये 424 रिक्त जागा असल्याची अधिसूचना जाहीर झाली आहे. या पश्चिम रेल्वे अंतर्गत कनिष्ठ अभियंता, ट्रेन मॅनेजर, असिस्टंट लोको पायलट, तंत्रज्ञ इत्यादी पदे भरण्यात येणार आहेत.जे पण उमेदवार या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक आहेत अशा उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आत सादर करायचे आहेत. या पदाच्या फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 2 सप्टेंबर 2023 आहे. अर्ज सादर करण्याची लिंक खाली दिलेली आहे कृपया त्या लिंक द्वारे सर्व उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. अर्जाची पद्धत ही पूर्णपणे ऑनलाईन आहे. या भरतीसाठी लागणारी सर्व कागदपत्र आणि ओरिजिनल पुरावे उमेदवारांनी अर्ज सादर करताना सोबत ठेवावेत. काळजाचा तपशील काळजीपूर्वक वाचवा. या भरतीची इतर सविस्तर माहिती आपण खाली पाहून घेणार आहोत.

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारे सर्व क्षेत्रातील खाजगी आणि सरकारी नोकरीचे अपडेट वेळेवर देत राहतो. ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रासह तुमच्या नातेवाईकांना सुद्धा शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यात सहकार्य करा. आणि अशाच भविष्यातील नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला विजिट करा आणि इतरांना देखील शेअर करण्यास सांगा धन्यवाद…

Western Railway Recruitment 2023: The recruitment of new posts under Western Railway has started. The notification has been announced that there are 424 vacancies in this Western Railway Recruitment. The posts of Junior Engineer, Train Manager, Assistant Loco Pilot, Technician etc. are going to be filled under this Western Railway. Candidates who are eligible and interested for this recruitment have to submit within the given date. The last date for filling the form for this post is 2nd September 2023. The application submission link is given below, all the candidates are requested to apply through that link. The application procedure is completely online. Candidates should carry all the documents and original proofs required for this recruitment while submitting the application. Carefully save the details of the concern. We are going to see other detailed information about this recruitment below.Western Railway Recruitment 2023: The recruitment of new posts under Western Railway has started. The notification has been announced that there are 424 vacancies in this Western Railway Recruitment. The posts of Junior Engineer, Train Manager, Assistant Loco Pilot, Technician etc. are going to be filled under this Western Railway. Candidates who are eligible and interested for this recruitment have to submit within the given date. The last date for filling the form for this post is 2nd September 2023. The application submission link is given below, all the candidates are requested to apply through that link. The application procedure is completely online. Candidates should carry all the documents and original proofs required for this recruitment while submitting the application. Carefully save the details of the concern. We are going to see other detailed information about this recruitment below.

www.naukariisarkari.com

पदाचे नाव: ट्रेन मॅनेजर, कनिष्ठ अभियंता, असिस्टंट लोको पायलट, तंत्रज्ञ

पदांची संख्या:424 पदे

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (उमेदवारांनी कृपया दिलेली मूळ जाहिरात वाचून घ्यावी.)

वयोमर्यादा:• UR उमेदवार- 18 ते 42 वर्षे

. • SC/ST उमेदवार – 18 ते 47 वर्षे

. • OBC उमेदवार – 18 ते 45 वर्षे

नोकरीचे ठिकाण:

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 सप्टेंबर 2023

अधिकृत वेबसाईट:wcr.Indianrailways.gov.in

Western Railway Recruitment 2023:

पदांची नावेपदांची संख्या
ट्रेन मॅनेजर26 पदे
असिस्टंट लोको पायलट279 पदे
तंत्रज्ञ81 पदे
कनिष्ठ अभियंता38 पदे
Western Railway Recruitment 2023:
पदांची नावेशैक्षणिक पात्रता
ट्रेन मॅनेजरकोणत्याही शाखेची पदवी
असिस्टंट लोको पायलट10 वी ITI जाहिरातीमध्ये दिलेल्या संबंधी क्षेत्रात
तंत्रज्ञ 10 वी ITI जाहिरातीमध्ये दिलेल्या संबंधी क्षेत्रात
कनिष्ठ अभियंतादिलेल्या संबंधित क्षेत्रामध्ये डिप्लोमा
Western Railway Recruitment 2023:
पदांची नावेवेतनश्रेणी
असिस्टंट लोको पायलट19,900/- रू
तंत्रज्ञ19,900/- रू
कनिष्ठ अभियंता35,400/- रू
ट्रेन मॅनेजर29,200/- रू
Selection Process For Western Railway Recruitment 2023:
  1. या भरतीसाठी सर्व उमेदवारांनी अर्ज आहे ऑनलाइन करायचे आहेत.
  2. या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची तारीख 2 सप्टेंबर 2023 आहे.
  3. अर्ज सादर करताना सर्व शालेय कागदपत्रांसह उमेदवारांनी उपस्थित राहावे.
  4. या भरतीसाठी अर्ज सादर करताना उमेदवारांनी दिलेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे.
  5. एकापेक्षा जास्त ट्रेडमध्ये ITI पास असणारे अर्जदार वेगवेगळ्या संबंधित ट्रेडसाठी स्वतंत्रपणे अर्ज करू शकतात.
  6. उमेदवार हे खाली दिलेल्या लिंक वर जाऊन थेट अर्ज करू शकतात.
  7. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात वाचून घ्यावी

Important Links For Western Railway Recruitment 2023:

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करायेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटभेट द्या
अन्य महत्वाच्या भरती👇

    आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारे सर्व क्षेत्रातील खाजगी आणि सरकारी नोकरीचे अपडेट वेळेवर देत राहतो. ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रासह तुमच्या नातेवाईकांना सुद्धा शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यात सहकार्य करा. आणि अशाच भविष्यातील नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला विजिट करा आणि इतरांना देखील शेअर करण्यास सांगा धन्यवाद…