ZP Ahmadnagar Recruitment 2023! जिल्हा परिषद अहमदनगर येथे 937 रिक्त पदांच्या भरतीला सुरुवात! आजच करा अर्ज

ZP Ahmadnagar Recruitment 2023:

ZP Ahmadnagar Recruitment 2023: जिल्हा परिषद अहमदनगर येथे नवीन पदांच्या भरतीची जाहिरात आली आहे. दिलेल्या जाहिरातीमधील 937 रिक्त पदे ही जिल्हा परिषद अहमदनगर च्या अधिनास्त विविध भागांमध्ये आहेत. हे पदे गट-क मधील विविध सर्वांगातील 937 रिक्त पदे आहेत. या रीक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज हे 5 ऑगस्ट 2023 पासून सुरू होणार आहेत. तसेच या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 ऑगस्ट 2023 आहे. या भरतीच्या अंतर्गत आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व अन्य पदे भरण्यात येणार आहेत. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या व वेळेच्या आत अर्ज सादर करावा. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेली लिंक वर जाऊनच अर्ज सादर करायचा आहे. अर्ज हा 25 ऑगस्ट 2023 रोजी रात्री 11.59 या वेळेच्या आज सादर करू शकता.

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारे सर्व क्षेत्रातील खाजगी आणि सरकारी नोकरीचे अपडेट वेळेवर देत राहतो. ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रासह तुमच्या नातेवाईकांना सुद्धा शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यात सहकार्य करा. आणि अशाच भविष्यातील नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला विजिट करा आणि इतरांना देखील शेअर करण्यास सांगा धन्यवाद…. या भरती विषयी सर्व संपूर्ण माहिती आपण खाली पाहणार आहोत.

ZP Ahmadnagar Recruitment 2023: Zilla Parishad Ahmadnagar has advertised for the recruitment of new posts. 937 vacancies in the given advertisement are in various areas under Zilla Parishad Ahmednagar. These posts are 937 vacancies in Group-C in various categories. Applications for the recruitment of these vacancies will start from 5th August 2023. Also the last date to apply for these posts is 25th August 2023. Under this recruitment, health supervisor, health worker, health nurse, drug manufacturing officer, laboratory technician and other posts will be filled. However, all the eligible and interested candidates should submit the application within the given date and time. Interested and eligible candidates have to submit the application by visiting the link given below. You can submit the application today on 25 August 2023 at 11.59 PM.

We keep providing timely updates of private and government jobs in all sectors in the same way on our website. If you find this information important then share it with your friends and relatives and help them in getting government jobs. And to get similar future job updates visit our website and ask others to share also Thanks…. We are going to see all the complete information about this recruitment below.

www.naukariisarkari.com

पदाचे नाव :- जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक,आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक लेखा.

पदांची संख्या:- 937 पदे

नोकरीचे ठिकाण:- अहमदनगर

शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. मुळ जाहिरात वाचून घ्यावी.

अर्ज सुरू होण्याची तारीख:- 5 ऑगस्ट 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 25 ऑगस्ट 2023

परिक्षा शुल्क:- खुला प्रवर्ग- 1000/- राखीव प्रवर्ग – 900

वेतनश्रेणी :- रू 19,900/- ते रू 1,12,400/- पर्यंत

अधिकृत वेबसाईट :- https://nagarzp.gov.in/

ZP Ahmadnagar Recruitment 2023: Vacancy Details

अ.क्र पदांची नावेपदांची संख्या
1.विस्तार अधिकारी (कृषी)1 पद
2.विस्तार अधिकारी (सांख्यिकी)4 पदे
3.स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक(बांधकाम/लघु/पाटबंधारे)30 पदे
4.वरिष्ठ सहाय्यक लेखा7 पदे
5.लघुलेखक(उच्च श्रेणी)1 पद
6.पशूधन पर्यवेक्षक42 पदे
7.प्रयोगशाळा तंत्रज्ञ1 पद
8.मुख्य सेविका /पर्यवेक्षिका6 पदे
9.कनिष्ठ सहाय्यक लेखा16 पदे
10.कनिष्ठ सहाय्यक13 पदे
11.कनिष्ठ लेखा अधिकारी4 पदे
12.कनिष्ठ आरेखक1 पद
13.कनिष्ठ अभियंता(विद्युत)1 पद
14.कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)(बांधकाम/ग्रामीण/पाणीपुरवठा)32 पदे
15.कंत्राटी ग्रामसेवक52 पदे
16.औषध निर्माण अधिकारी21 पदे
17.आरोग्य परिचारिका(आरोग्य सेवक (महिला))496 पदे
18.आरोग्य सेवक (पुरुष)187 पदे
19.आरोग्य सेवक (पुरुष) 40%22 पदे
एकूण937 पदे
ZP Ahmadnagar Recruitment 2023: Important Links
📄PDF जाहिरातलवकरच उपलब्ध करून देण्यात येईल.
✍️ऑनलाईन अर्ज कराCLICK HERE (येथे क्लिक करा)
🌐अधिकृत वेबसाईटCLICK HERE (येथे क्लिक करा)
👉अन्य महत्त्वच्या भरती👈